"सप्टेंबर ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ५: | ओळ ५: | ||
== ठळक घटना आणि घडामोडी == |
== ठळक घटना आणि घडामोडी == |
||
=== सोळावे शतक === |
=== सोळावे शतक === |
||
* [[इ.स. १५४३]] - [[मेरी स्टुअर्ट]], नऊ महिन्यांची असताना तिला [[स्कॉटलंड]]ची राणी म्हणून घोषित करण्यात आले. |
* [[इ.स. १५४३|१५४३]] - [[मेरी स्टुअर्ट]], नऊ महिन्यांची असताना तिला [[स्कॉटलंड]]ची राणी म्हणून घोषित करण्यात आले. |
||
=== सतरावे शतक === |
=== सतरावे शतक === |
||
* [[इ.स. १७७६]] - अमेरिकेची अधिकृ्तरित्या [[देश]] म्हणून घोषणा करण्यात आली. |
* [[इ.स. १७७६|१७७६]] - अमेरिकेची अधिकृ्तरित्या [[देश]] म्हणून घोषणा करण्यात आली. |
||
=== अठरावे शतक === |
=== अठरावे शतक === |
||
* [[इ.स. १९४५]] - दुसर्या महायुद्धात [[जपान]]ने [[चीन]]मध्ये शरणागती पत्करली. |
* [[इ.स. १९४५|१९४५]] - दुसर्या महायुद्धात [[जपान]]ने [[चीन]]मध्ये शरणागती पत्करली. |
||
* [[इ.स. १९४८]] - [[उत्तर कोरिया]]: प्रजासत्ताक दिवस |
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[उत्तर कोरिया]]: प्रजासत्ताक दिवस |
||
* [[इ.स. १९८५]] - मूक-बधिर जलतरणपटू [[तारानाथ शेणॉय]]ने तिसर्यांदा इंग्लिश खाडी, पोहून पार करून विक्रम केला. |
* [[इ.स. १९८५|१९८५]] - मूक-बधिर जलतरणपटू [[तारानाथ शेणॉय]]ने तिसर्यांदा इंग्लिश खाडी, पोहून पार करून विक्रम केला. |
||
* [[इ.स. १९९१]] - [[ताजिकिस्तान]]ला सोविएत संघराज्यापासून स्वातंत्र्य मिळाले. |
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[ताजिकिस्तान]]ला सोविएत संघराज्यापासून स्वातंत्र्य मिळाले. |
||
* [[इ.स. १९९४]] - [[सचिन तेंडुलकर]]ने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या [[एकदिवसीय क्रिकेट]]मधील कारकिर्दीतले पहिले [[शतक]] ठोकले |
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[सचिन तेंडुलकर]]ने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या [[एकदिवसीय क्रिकेट]]मधील कारकिर्दीतले पहिले [[शतक]] ठोकले |
||
=== एकोणिसावे शतक === |
=== एकोणिसावे शतक === |
||
* [[इ.स. २००१]] - [[नॉर्दन अलायन्स]]चा प्रमुख [[अहमदशहा मसूद]] याची [[तालिबान]]कडून हत्या करण्यात आली. |
* [[इ.स. २००१|२००१]] - [[नॉर्दन अलायन्स]]चा प्रमुख [[अहमदशहा मसूद]] याची [[तालिबान]]कडून हत्या करण्यात आली. |
||
* २००१ - [[व्हेनिस]] येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट दिग्दर्शिका [[मीरा नायर]] यांच्या [[मॉन्सून वेडिंग]] ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला. |
* २००१ - [[व्हेनिस]] येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट दिग्दर्शिका [[मीरा नायर]] यांच्या [[मॉन्सून वेडिंग]] ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला. |
||
== जन्म == |
== जन्म == |
||
* [[इ.स. २१४]] - [[ऑरेलियन]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]]. |
* [[इ.स. २१४|२१४]] - [[ऑरेलियन]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]]. |
||
* [[इ.स. ३८४]] - [[फ्लाव्हियस ऑनरियस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]]. |
* [[इ.स. ३८४|३८४]] - [[फ्लाव्हियस ऑनरियस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]]. |
||
* [[इ.स. १८२८]] - काऊंट [[लिओ टॉलस्टॉय]], रशियन लेखक व तत्त्वज्ञ यांचा जन्म. |
* [[इ.स. १८२८|१८२८]] - काऊंट [[लिओ टॉलस्टॉय]], रशियन लेखक व तत्त्वज्ञ यांचा जन्म. |
||
* [[इ.स. १८५३]] - [[फ्रेड स्पॉफोर्थ]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. |
* [[इ.स. १८५३|१८५३]] - [[फ्रेड स्पॉफोर्थ]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. |
||
* [[इ.स. १८५५]] - [[अँथोनी फ्रांसिस लुकास]], खनिजतेल शोधक. |
* [[इ.स. १८५५|१८५५]] - [[अँथोनी फ्रांसिस लुकास]], खनिजतेल शोधक. |
||
* [[इ.स. १८७८]] - [[सर्जियो ओस्मेन्या]], [[:वर्ग:फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष|फिलिपाईन्सचा चौथा राष्ट्राध्यक्ष]]. |
* [[इ.स. १८७८|१८७८]] - [[सर्जियो ओस्मेन्या]], [[:वर्ग:फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष|फिलिपाईन्सचा चौथा राष्ट्राध्यक्ष]]. |
||
* [[इ.स. १८९४]] - [[बर्ट ओल्डफील्ड]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू]]. |
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[बर्ट ओल्डफील्ड]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू]]. |
||
* [[इ.स. १९२२]] - [[हान्स जॉर्ज डेह्मेल्ट]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:जर्मन भौतिकशास्त्रज्ञ|जर्मन भौतिकशास्त्रज्ञ]]. |
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[हान्स जॉर्ज डेह्मेल्ट]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:जर्मन भौतिकशास्त्रज्ञ|जर्मन भौतिकशास्त्रज्ञ]]. |
||
* [[इ.स. १९४१]] - [[डेनिस रिची]], [[:वर्ग:अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ|अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ]]. |
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[डेनिस रिची]], [[:वर्ग:अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ|अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ]]. |
||
* [[इ.स. १९४९]] - [[ज्यो थाइसमान]], [[अमेरिकन फुटबॉल]] खेळाडू. |
* [[इ.स. १९४९|१९४९]] - [[ज्यो थाइसमान]], [[अमेरिकन फुटबॉल]] खेळाडू. |
||
* [[इ.स. १९६७]] - [[अक्षयकुमार]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]]. |
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[अक्षयकुमार]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]]. |
||
* [[इ.स. १९७४]] - [[विक्रम बात्रा]], [[भारतीय थलसेना]] अधिकारी. |
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[विक्रम बात्रा]], [[भारतीय थलसेना]] अधिकारी. |
||
* [[इ.स. १९८६]] - [[जस्टिस चिभाभा]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]]. |
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[जस्टिस चिभाभा]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]]. |
||
== मृत्यू == |
== मृत्यू == |
||
* [[इ.स. ७०१]] - [[संत सर्जियस पहिला]]. |
* [[इ.स. ७०१|७०१]] - [[संत सर्जियस पहिला]]. |
||
* [[इ.स. १०००]] - [[ओलाफ पहिला, नॉर्वे]]चा राजा. |
* [[इ.स. १०००|१०००]] - [[ओलाफ पहिला, नॉर्वे]]चा राजा. |
||
* [[इ.स. १०८७]] - [[विल्यम पहिला, इंग्लंड]]चा राजा. |
* [[इ.स. १०८७|१०८७]] - [[विल्यम पहिला, इंग्लंड]]चा राजा. |
||
* [[इ.स. १३९८]] - [[जेम्स पहिला, सायप्रस]]चा राजा. |
* [[इ.स. १३९८|१३९८]] - [[जेम्स पहिला, सायप्रस]]चा राजा. |
||
* [[इ.स. १४८७]] - [[चेंगह्वा]], [[:वर्ग:चिनी सम्राट|चिनी सम्राट]]. |
* [[इ.स. १४८७|१४८७]] - [[चेंगह्वा]], [[:वर्ग:चिनी सम्राट|चिनी सम्राट]]. |
||
* [[इ.स. १५१३]] - [[जेम्स चौथा, स्कॉटलंड]]चा राजा. |
* [[इ.स. १५१३|१५१३]] - [[जेम्स चौथा, स्कॉटलंड]]चा राजा. |
||
* [[इ.स. १९०९]] - [[एडवर्ड हेन्री हॅरीमान]], अमेरिकन रेल्वे उद्योगपती. |
* [[इ.स. १९०९|१९०९]] - [[एडवर्ड हेन्री हॅरीमान]], अमेरिकन रेल्वे उद्योगपती. |
||
* [[इ.स. १९७६]] - [[माओ त्से तुंग]], आधुनिक चीनचा शिल्पकार, चिनी नेता. |
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[माओ त्से तुंग]], आधुनिक चीनचा शिल्पकार, चिनी नेता. |
||
* [[इ.स. १९८०]] - [[जॉन ग्रिफिन]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|अमेरिकन लेखक]]. |
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[जॉन ग्रिफिन]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|अमेरिकन लेखक]]. |
||
* [[इ.स. १९८५]] - [[पॉल फ्लोरी]], नोबेल पारितोषिक विजेता [[:वर्ग:अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ|अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ]]. |
* [[इ.स. १९८५|१९८५]] - [[पॉल फ्लोरी]], नोबेल पारितोषिक विजेता [[:वर्ग:अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ|अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ]]. |
||
* [[इ.स. १९९०]] - [[सॅम्युएल डो]], [[:वर्ग:लायबेरियाचे राष्ट्राध्यक्ष|लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष]]. |
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[सॅम्युएल डो]], [[:वर्ग:लायबेरियाचे राष्ट्राध्यक्ष|लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष]]. |
||
* [[इ.स. २००१]] - [[अहमद शाह मसूद]], अफगाण नेता. |
* [[इ.स. २००१|२००१]] - [[अहमद शाह मसूद]], अफगाण नेता. |
||
* [[इ.स. २०१०]] - [[वसंत नीलकंठ गुप्ते]], [[मराठी]] कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक. |
* [[इ.स. २०१०|२०१०]] - [[वसंत नीलकंठ गुप्ते]], [[मराठी]] कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक. |
||
== प्रतिवार्षिक पालन == |
== प्रतिवार्षिक पालन == |
०८:५३, ९ जुलै २०११ ची आवृत्ती
सप्टेंबर ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५२ वा किंवा लीप वर्षात २५३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
- १५४३ - मेरी स्टुअर्ट, नऊ महिन्यांची असताना तिला स्कॉटलंडची राणी म्हणून घोषित करण्यात आले.
सतरावे शतक
अठरावे शतक
- १९४५ - दुसर्या महायुद्धात जपानने चीनमध्ये शरणागती पत्करली.
- १९४८ - उत्तर कोरिया: प्रजासत्ताक दिवस
- १९८५ - मूक-बधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉयने तिसर्यांदा इंग्लिश खाडी, पोहून पार करून विक्रम केला.
- १९९१ - ताजिकिस्तानला सोविएत संघराज्यापासून स्वातंत्र्य मिळाले.
- १९९४ - सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले
एकोणिसावे शतक
- २००१ - नॉर्दन अलायन्सचा प्रमुख अहमदशहा मसूद याची तालिबानकडून हत्या करण्यात आली.
- २००१ - व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंग ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
जन्म
- २१४ - ऑरेलियन, रोमन सम्राट.
- ३८४ - फ्लाव्हियस ऑनरियस, रोमन सम्राट.
- १८२८ - काऊंट लिओ टॉलस्टॉय, रशियन लेखक व तत्त्वज्ञ यांचा जन्म.
- १८५३ - फ्रेड स्पॉफोर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५५ - अँथोनी फ्रांसिस लुकास, खनिजतेल शोधक.
- १८७८ - सर्जियो ओस्मेन्या, फिलिपाईन्सचा चौथा राष्ट्राध्यक्ष.
- १८९४ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९२२ - हान्स जॉर्ज डेह्मेल्ट, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
- १९४९ - ज्यो थाइसमान, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.
- १९६७ - अक्षयकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी.
- १९८६ - जस्टिस चिभाभा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ७०१ - संत सर्जियस पहिला.
- १००० - ओलाफ पहिला, नॉर्वेचा राजा.
- १०८७ - विल्यम पहिला, इंग्लंडचा राजा.
- १३९८ - जेम्स पहिला, सायप्रसचा राजा.
- १४८७ - चेंगह्वा, चिनी सम्राट.
- १५१३ - जेम्स चौथा, स्कॉटलंडचा राजा.
- १९०९ - एडवर्ड हेन्री हॅरीमान, अमेरिकन रेल्वे उद्योगपती.
- १९७६ - माओ त्से तुंग, आधुनिक चीनचा शिल्पकार, चिनी नेता.
- १९८० - जॉन ग्रिफिन, अमेरिकन लेखक.
- १९८५ - पॉल फ्लोरी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९९० - सॅम्युएल डो, लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- २००१ - अहमद शाह मसूद, अफगाण नेता.
- २०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.
प्रतिवार्षिक पालन
- प्रजासत्ताक दिन - उत्तर कोरिया (१९४८).
- स्वातंत्र्य दिन - ताजिकिस्तान (१९९१).
सप्टेंबर ७ - सप्टेंबर ८ - सप्टेंबर ९ - सप्टेंबर १० - सप्टेंबर ११ - सप्टेंबर महिना