"रेखांश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१९ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने बदलले: tr:Meridyen (coğrafya))
छोNo edit summary
रेखावृत्त म्हणजे पृथ्वीच्या [[उत्तर_दिशा |उत्तर]] व [[दक्षिण]] धृवांमधुन जाणारे वर्तुळ होय.
 
अक्षांशासाठी जसे [[विषुववृत्त]] हे प्रमाणवृत्त धरले जाते तसे रेखांशासाठी इंग्लंडमधील[[इंग्लंड]]मधील ग्रिनीच[[ग्रीनवीच]] या शहरातून जाणारे रेखावृत्त प्रमाण धरले जाते. या रेखावृत्ताला '''[[मुख्य रेखावृत्त]]''' म्हटले जाते. या गृहीतानुसार एखाद्या स्थानाचे रेखांश म्हणजे त्या स्थानातून जाणाऱ्या पृथ्वीच्या व्यासाने 'मुख्य रेखावृत्ताशी' केलेला कोन होय. अर्थात मुख्य रेखावृत्ताचे रेखांश शुन्य (०<sup>०</sup>) आहे. रेखांशाचे मुल्य ०<sup>०</sup> ते +१८०<sup>०</sup> पुर्व व ०<sup>०</sup> ते -१८०<sup>०</sup>पश्चिम असू शकते.
 
भौगोलिकदृष्ट्या +१८०<sup>०</sup> [[पूर्व]] व -१८०<sup>०</sup>[[पश्चिम]] रेखांश हे एकच रेखावृत्त आहे ज्यास '[[आंतरराष्ट्रीय वार रेषा]]' म्हटले जाते.
३०,०६३

संपादने

दिक्चालन यादी