"केल्व्हिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: hif:Kelvin
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[तापमान]] मोजण्याचे एक एकक. केल्विन हे रसायनशास्त्रीय दृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमान एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानाईट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्विनच वापरणे बंधनकारक आहे. केल्विन व सेल्सियस हे एकाच प्रमाणात वाढणारे एकक आहे.
[[तापमान]] मोजण्याचे एक एकक. केल्व्हिन हे रसायनशास्त्रदृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमानाचे एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानहाइट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्व्हिनच वापरणे सोईस्कर असते. केल्व्हिन व सेल्सियस यांच्यात होणारी वाढ वा घट एकास एक अशी असते.


१ अंश सेल्सियस तापमानात वाढ = १ केल्विन तापमानात वाढ <br />परंतु ० केल्विन = -२७३ अंश सेल्सियस <br />म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्विन
तापमानात १ अंश सेल्सियसची वाढ = तापमानातकेल्व्हिनची वाढ <br />परंतु ० केल्व्हिन = -२७३ अंश सेल्सियस <br />म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्व्हिन


अश्या प्रकारे अंश सेल्सियचे चे केल्विन मध्ये रुपांतर करण्यासाठी खालील सुत्राचा वापर करतात.
अश्या प्रकारे अंश सेल्सियचे केल्व्हिन मध्ये रूपांतर करण्यासाठी खालील सूत्राचा वापर करतात.


'''केल्विन = अंश सेल्सियस + २७३'''
'''केल्व्हिन = अंश सेल्सियस + २७३'''


[[वर्ग:एकक]]
[[वर्ग:एकक]]

२०:११, २ जुलै २०११ ची आवृत्ती

तापमान मोजण्याचे एक एकक. केल्व्हिन हे रसायनशास्त्रदृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमानाचे एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानहाइट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्व्हिनच वापरणे सोईस्कर असते. केल्व्हिन व सेल्सियस यांच्यात होणारी वाढ वा घट एकास एक अशी असते.

तापमानात १ अंश सेल्सियसची वाढ = तापमानात १ केल्व्हिनची वाढ
परंतु ० केल्व्हिन = -२७३ अंश सेल्सियस
म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्व्हिन

अश्या प्रकारे अंश सेल्सियचे केल्व्हिन मध्ये रूपांतर करण्यासाठी खालील सूत्राचा वापर करतात.

केल्व्हिन = अंश सेल्सियस + २७३