"र्‍होड आयलंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.5) (सांगकाम्याने बदलले: fa:آیلند
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
'''र्‍होड आयलंड''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ५०पैकी एक राज्य आहे.
| पूर्ण नाव = र्‍होड आयलंड<br />Rhode Island
| नाव =
| ध्वज = Flag of Rhode Island.svg
| चिन्ह = Seal of Rhode Island.svg
| टोपणनाव = ''द ओशन स्टेट (The Ocean State)''
| ब्रीदवाक्य = ''आशा (Hope)''
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA RI.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[प्रॉव्हिडन्स]]
| सर्वात मोठे शहर = [[प्रॉव्हिडन्स]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = ५०
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = ३,१४०
| रुंदी किमी = ७१०
| लांबी किमी = १९५
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = १३.९
| लोकसंख्या क्रमांक = ४३
| लोकसंख्या घनता क्रमांक = २
| सन २००० लोकसंख्या = १०,५३,२०९
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = ३९०.८
| सरासरी घरगुती उत्पन्न = $५४,६१९
| उत्पन्न क्रमांक =
| प्रवेशदिनांक = २९ मे १७९०
| प्रवेशक्रम = १३
| आयएसओकोड = US-RI
| संकेतस्थळ = http://www.ri.gov
| तळटिपा =
}}
'''र्‍होड आयलंड''' ({{lang-en|Rhode Island}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Rhode Island.ogg|टॅनसी}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशामधील आकाराने सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील [[न्यू इंग्लंड]] प्रदेशात वसलेले र्‍होड आयलंड लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४३व्या क्रमांकाचे व दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक [[लोकसंख्या घनता|लोकसंख्या घनतेचे]] राज्य आहे.

र्‍होड आयलंडच्या दक्षिणेला [[अटलांटिक महासागर]], पश्चिमेला [[कनेक्टिकट]], उत्तरेला व पूर्वेला [[मॅसेच्युसेट्स]] ही राज्ये आहेत. राज्याच्या नैऋत्येला खाडीपलिकडे [[न्यू यॉर्क शहर]]ाचे [[लाँग आयलंड]] हे बेट आहे. [[प्रॉव्हिडन्स]] ही र्‍होड आयलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. र्‍होड आयलंडच्या एकुण क्षेत्रफळाच्या १४ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.


==मोठी शहरे==
*[[प्रॉव्हिडन्स]] - १,७८,०४२
*[[वॉरविक, र्‍होड आयलंड|वॉरविक]] - ८२,६७२
*[[क्रॅन्स्टन]] - ८०,३८७


==गॅलरी==
<Gallery>
चित्र:N3419822 37931820 6163Providence.jpg|[[प्रॉव्हिडन्स]].
चित्र:BrownUniversity-UniversityHall.jpg|१७६४ सालापासून कार्यरत असलेले [[ब्राउन विद्यापीठ]] हे न्यू इंग्लंडमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे.
चित्र:Map of Rhode Island NA.png|र्‍होड आयलंडमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
चित्र:Rhode Island State Capitol (north facade).jpg|र्‍होड आयलंड राज्य विधान भवन.
चित्र:2001 RI Proof.png|र्‍होड आयलंडचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>

==बाह्य दुवे==
*[http://www.ri.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://www.visitrhodeisland.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|Rhode Island|र्‍होड आयलंड}}


{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}


[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
[[वर्ग:अमेरिकेची राज्ये]]
[[वर्ग:र्‍होड आयलंड]]
[[वर्ग:र्‍होड आयलंड| ]]


[[af:Rhode Island]]
[[af:Rhode Island]]

०२:०७, २९ जून २०११ ची आवृत्ती

र्‍होड आयलंड
Rhode Island
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द ओशन स्टेट (The Ocean State)
ब्रीदवाक्य: आशा (Hope)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी प्रॉव्हिडन्स
मोठे शहर प्रॉव्हिडन्स
क्षेत्रफळ  अमेरिकेत ५०वा क्रमांक
 - एकूण ३,१४० किमी² 
  - रुंदी ७१० किमी 
  - लांबी १९५ किमी 
 - % पाणी १३.९
लोकसंख्या  अमेरिकेत ४३वा क्रमांक
 - एकूण १०,५३,२०९ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ३९०.८/किमी² (अमेरिकेत २वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $५४,६१९
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २९ मे १७९० (१३वा क्रमांक)
संक्षेप   US-RI
संकेतस्थळ http://www.ri.gov

र्‍होड आयलंड (इंग्लिश: Rhode Island; En-us-Rhode Island.ogg टॅनसी ) हे अमेरिका देशामधील आकाराने सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले र्‍होड आयलंड लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४३व्या क्रमांकाचे व दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.

र्‍होड आयलंडच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला कनेक्टिकट, उत्तरेला व पूर्वेला मॅसेच्युसेट्स ही राज्ये आहेत. राज्याच्या नैऋत्येला खाडीपलिकडे न्यू यॉर्क शहराचे लाँग आयलंड हे बेट आहे. प्रॉव्हिडन्स ही र्‍होड आयलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. र्‍होड आयलंडच्या एकुण क्षेत्रफळाच्या १४ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.


मोठी शहरे


गॅलरी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: