"जून २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: dv:ޖޫން 21 |
छो →विसावे शतक |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - जर्मन सैन्याने [[टोब्रुक]] जिंकले. |
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - जर्मन सैन्याने [[टोब्रुक]] जिंकले. |
||
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[ओकिनावाची लढाई]] संपली. |
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[ओकिनावाची लढाई]] संपली. |
||
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[मिसिसिपी]] राज्यात समान हक्कांसाठी आंदोलन करणार्या ३ व्यक्तींना [[कु क्लुक्स क्लॅन]] ठार मारले. |
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[मिसिसिपी]] राज्यात समान हक्कांसाठी आंदोलन करणार्या ३ व्यक्तींना [[कु क्लुक्स क्लॅन]]ने ठार मारले. |
||
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[वेस्ट ईंडीझ]]ने [[पहिला क्रिकेट विश्वचषक]] जिंकला. |
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[वेस्ट ईंडीझ]]ने [[पहिला क्रिकेट विश्वचषक]] जिंकला. |
||
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय|अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने]] देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही वाचास्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली. |
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय|अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने]] देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही वाचास्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली. |
||
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[पी.व्ही.नरसिंह राव]] [[भारत|भारताच्या]] [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|पंतप्रधानपदी]]. |
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[पी.व्ही.नरसिंह राव]] [[भारत|भारताच्या]] [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|पंतप्रधानपदी]]. |
||
===एकविसावे शतक=== |
===एकविसावे शतक=== |
||
* [[इ.स. २००४|२००४]] - [[स्पेसशिपवन]] या पहिल्या खाजगी अंतराळयानाचे पहिले उड्डाण. |
* [[इ.स. २००४|२००४]] - [[स्पेसशिपवन]] या पहिल्या खाजगी अंतराळयानाचे पहिले उड्डाण. |
०३:०१, २२ जून २०११ ची आवृत्ती
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७२ वा किंवा लीप वर्षात १७३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
- १७४९ - कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया प्रांतात हॅलिफॅक्स शहराची स्थापना.
- १७८८ - न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे नववे राज्य झाले.
एकोणिसावे शतक
- १८७७ - पेनसिल्व्हेनियात १० कामगार नेत्यांना फाशी देण्यात आली.
- १८९८ - गुआम अमेरिकेचा प्रांत झाला.
विसावे शतक
- १९४० - दुसरे महायुद्ध - फ्रांसने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने टोब्रुक जिंकले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - ओकिनावाची लढाई संपली.
- १९६४ - अमेरिकेत मिसिसिपी राज्यात समान हक्कांसाठी आंदोलन करणार्या ३ व्यक्तींना कु क्लुक्स क्लॅनने ठार मारले.
- १९७५ - वेस्ट ईंडीझने पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.
- १९८९ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही वाचास्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
- १९९१ - पी.व्ही.नरसिंह राव भारताच्या पंतप्रधानपदी.
एकविसावे शतक
- २००४ - स्पेसशिपवन या पहिल्या खाजगी अंतराळयानाचे पहिले उड्डाण.
जन्म
- १००२ - पोप लिओ नववा.
- १२२६ - बोलेस्लॉस पाचवा, पोलंडचा राजा.
- १७३२ - योहान क्रिस्चियन बाख, जर्मन संगीतकार.
- १७८१ - सिमिओन-डेनिस पॉइसॉन, फ्रेंच गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०५ - ज्यॉँ-पॉल सार्त्र, फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी.
- १९२३ - सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक.
- १९३७ - जॉन एडरिच, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - बेनझीर भुट्टो, पाकिस्तानची पंतप्रधान.
- १९५४ - जेरेमी कोनी, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५५ - मिशेल प्लाटिनी, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.
- १९८२ - विल्यम, इंग्लिश राजकुमार.
मृत्यू
- १३०५ - वेंकेस्लॉस दुसरा, पोलंडचा राजा.
- १३७७ - एडवर्ड तिसरा, इंग्लंडचा राजा.
- १५२७ - निकोलो माकियाव्हेली, इटलीचा राजकारणी, इतिहासकार.
- १८७४ - अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम, स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९३ - लिलँड स्टॅनफोर्ड, अमेरिकन उद्योगपती; स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा संस्थापक.
- १९२८ - नाथमाधव तथा द्वारकानाथ माधव पितळे, मराठी कादंबरीकार.
- १९४० - केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.
- १९५७ - योहानेस श्टार्क, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९७० - सुकर्णो, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८४ - अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता.
- १९८५ - टेग अर्लँडर, स्वीडनचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
- उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.
- दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस.
- स्थानिक रहिवासी दिन - कॅनडा.
- राष्ट्र दिन - ग्रीनलँड.