"इंडियाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४ बाइट्स वगळले ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
'''इंडियाना''' ({{lang-en|Indiana}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य-उत्तर भागात वसलेले इंडियाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १५व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
इंडियानाच्या उत्तरेला [[मिशिगन]], वायव्येला [[मिशिगन सरोवर]], [[पश्चिमेला]] [[इलिनॉय]], दक्षिणेला [[केंटकी]] व पूर्वेला [[ओहायो]] ही राज्ये आहेत. [[इंडियानापोलिस]] ही इंडियानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
 
३०,०६३

संपादने

दिक्चालन यादी