"ज्युलियस सीझर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mg:Joliosy Kaisara
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Кайсар, Гайус Юлиус
ओळ ५७: ओळ ५७:
[[jv:Julius Caesar]]
[[jv:Julius Caesar]]
[[ka:იულიუს კეისარი]]
[[ka:იულიუს კეისარი]]
[[kk:Кайсар, Гайус Юлиус]]
[[kn:ಜೂಲಿಯಸ್ ಸೀಜರ್]]
[[kn:ಜೂಲಿಯಸ್ ಸೀಜರ್]]
[[ko:율리우스 카이사르]]
[[ko:율리우스 카이사르]]

०२:२९, २१ जून २०११ ची आवृत्ती

गैयस जुलियस सीझर (जुलै १३, इ.स.पू. १०० - मार्च १५, इ.स.पू. ४४) हा रोमन साम्राज्याचा शासक, सेनापती वा राजकारणी होता. जगातील सर्वश्रेष्ठ सेनापतींमध्ये याची गणना होते. रोमच्या प्रजासत्ताकाचे साम्राज्यात रुपांतर होण्यात जुलियस सीझरचा मोठा वाटा होता.

याचे पूर्ण नाव कैयस इयुलियस कैई फिलियस कैई नेपॉस सीझर इम्परेटर) (गैयस जुलियस सीझर, गैयसचा मुलगा इम्परेटर गैयसचा नातू) असे होते. इ.स.पू. ४२मधील राज्याभिषेकानंतर याने आपले नाव डिव्हस इयुलियस (दैवी जुलियस) असे ठेवून घेतले.