"पिंक फ्लॉइड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो "पिंक फ्लॉईड" हे पान "पिंक फ्लॉइड" मथळ्याखाली स्थानांतरित केले. |
||
(काही फरक नाही)
|
२१:१९, १९ जून २०११ ची आवृत्ती
पिंक फ्लॉइड | |
---|---|
पिंक फ्लॉइड चमूचे पाच संगीतकार (इ.स. १९६८) | |
संगीत प्रकार | रॉक |
कार्यकाळ | इ.स. १९६५-१९९६, इ.स. २००५ |
संकेतस्थळ | pinkfloyd.com |
पिंक फ्लॉइड (अन्य मराठी लेखनभेद: पिंक फ्लॉईड ; इंग्लिश: Pink Floyd ;) हा रॉक संगीतरचना करणारा एक इंग्लिश बँड होता. इ.स. १९६५ साली लंडनमध्ये ४ विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला हा बँड जगातील सर्वोत्तम व सर्वांत यशस्वी रॉक बँड मानला जातो. आजवर जगभरात पिंक फ्लॉइड चमूचे २० कोटीहून अधिक आल्बम विकले गेले आहेत.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- (इंग्लिश भाषेत) http://www.pinkfloyd.com/. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)