"समस्थानिके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ११: ओळ ११:
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
[[वर्ग:विजाणूशास्त्र]]
[[वर्ग:विजाणुशास्त्र]]


[[af:Isotoop]]
[[af:Isotoop]]

२३:५२, १५ जून २०११ ची आवृत्ती

अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असणार्‍या अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके (इंग्लिश: Isotope, आयसोटोप ;) असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेद्रातील न्यूट्रॉनांची संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुभारांत तफावत आढळते. उदाहरणार्थ, प्रोटियम (१ प्रोटॉन, ० न्यूट्रॉन) आणि ड्यूटेरियम (१ प्रोटॉन, १ न्यूट्रॉन) ही हायड्रोजनची समस्थानिके आहेत. या प्रोटियमलाच आपण हायड्रोजन म्हणून ओळखतो.

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://isotope.info/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • (इंग्लिश भाषेत) http://ie.lbl.gov/education/isotopes.htm. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)