"समस्थानिके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[अणुक्रमांक]], अर्थात [[प्रोटॉन|प्रोटॉनांची]] संख्या समान असून [[अणुभार]] मात्र भिन्न असणार्‍या [[अणू|अणूंना]] त्या मूलद्रव्याची '''समस्थानिके''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Isotope'', ''आयसोटोप'' ;) असे म्हणतात.
[[अणुक्रमांक]], अर्थात [[प्रोटॉन|प्रोटॉनांची]] संख्या समान असून [[अणुभार]] मात्र भिन्न असणार्‍या [[अणू|अणूंना]] त्या मूलद्रव्याची '''समस्थानिके''' (अन्य मराठी नाव: '''समस्थानीय''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Isotope'', ''आयसोटोप'' ;) असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेद्रातील [[न्यूट्रॉन|न्यूट्रॉनांची]] संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुभारांत तफावत आढळते. उदाहरणार्थ, [[प्रोटियम]] (१ प्रोटॉन, ० न्यूट्रॉन) आणि [[ड्युटेरियम]] (१ प्रोटॉन, १ न्यूट्रॉन) ही [[हायड्रोजन|हायड्रोजनाची]] समस्थानिके आहेत.

== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://isotope.info/ | शीर्षक = आयसोटोप.इन्फो - समस्थानिकांविषयीचे संशोधन व चालू घडामोडींचा आढावा घेणारे संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://ie.lbl.gov/education/isotopes.htm | शीर्षक = एक्सप्लोरिंग द टेबल ऑफ आयसोटोप्स (''समस्थानिकांची सारणी धुंडाळताना'') | प्रकाशक = लॉरेन्स बर्कली राष्ट्रीय प्रयोगशाळा (अमेरिका), यांचे संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}



{{भौतिकशास्त्र}}
{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{भौतिकशास्त्र}}
[[वर्ग:अणुगर्भाचे भौतिकशास्त्र]]
[[वर्ग:अणुगर्भाचे भौतिकशास्त्र]]
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]

२२:३५, १५ जून २०११ ची आवृत्ती

अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असणार्‍या अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके (अन्य मराठी नाव: समस्थानीय ; इंग्लिश: Isotope, आयसोटोप ;) असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेद्रातील न्यूट्रॉनांची संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुभारांत तफावत आढळते. उदाहरणार्थ, प्रोटियम (१ प्रोटॉन, ० न्यूट्रॉन) आणि ड्युटेरियम (१ प्रोटॉन, १ न्यूट्रॉन) ही हायड्रोजनाची समस्थानिके आहेत.

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://isotope.info/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • (इंग्लिश भाषेत) http://ie.lbl.gov/education/isotopes.htm. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)