"अमरिंदर सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२९ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
moving to भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी using AWB
(नवीन पान: '''कॅप्टन अमरिंदर सिंह''' (जन्म: मार्च ११, १९४२) हे भारत देश...)
 
छो (moving to भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी using AWB)
'''कॅप्टन अमरिंदर सिंह''' (जन्म: [[मार्च ११]], [[इ.स. १९४२|१९४२]]) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते [[इ.स. २००२|२००२]] ते [[इ.स. २००७|२००७]] या काळात [[पंजाब]] राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९८०|१९८०]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[पंजाब]] राज्यातील [[पतियाळा]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
[[वर्ग: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेतेपक्षातील राजकारणी]]
[[वर्ग: पंजाबचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग: ७ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: पतियाळाचे खासदार]]
[[वर्ग: इ.स. १९४२ मधील जन्म]]
 
[[en: Amarinder Singh]]
[[hi:अमरिन्दर सिंह]]

दिक्चालन यादी