"क्युशू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो clean up, replaced: {{जपानचे प्रांत}} → {{जपानचे राजकीय विभाग}} using AWB
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pnb:کیوشو
ओळ ६८: ओळ ६८:
[[pam:Kyūshū]]
[[pam:Kyūshū]]
[[pl:Kiusiu]]
[[pl:Kiusiu]]
[[pnb:کیوشو]]
[[pt:Kyushu]]
[[pt:Kyushu]]
[[qu:Kyushu]]
[[qu:Kyushu]]

००:५२, ९ जून २०११ ची आवृत्ती

क्युशू

क्युशू बेटाचे स्थान पूर्व आशिया
क्षेत्रफळ ३५,६४० वर्ग किमी
लोकसंख्या १,३२,३१,९९५
देश जपान ध्वज जपान

क्युशू (जपानी: 九州, नऊ प्रभाग) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात नैऋत्येकडील बेट व एक भौगोलिक प्रदेश आहे. हे बेट होन्शू बेटाच्या नैऋत्येला व शिकोकू बेटाच्या पश्चिमेला वसले आहे.

फुकुओका हे क्युशू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. क्युशू प्रदेश एकुण ८ प्रभागांचा बनला आहे ज्यांपैकी फुकुओका, सागा, कुमामोतो, नागासाकी, ओइता, कागोशिमामियाझाकी हे ७ प्रभाग क्युशू बेटावर तर ओकिनावा प्रभाग हा रूकू द्वीपसमूहामधील एका बेटावर वसला आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: