"जुन्नर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १८: ओळ १८:
एसटीडी_कोड = |
एसटीडी_कोड = |
पिन_कोड = |
पिन_कोड = |
आरटीओ_कोड = |
आरटीओ_कोड = MH-14|
स्त्री-पुरुष_गुणोत्तर = |
स्त्री-पुरुष_गुणोत्तर = |
unlocode = |
unlocode = |

१९:४१, ६ जून २०११ ची आवृत्ती

  ?जुन्नर

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
शिवनेरी किल्ला, जुन्नर
शिवनेरी किल्ला, जुन्नर
शिवनेरी किल्ला, जुन्नर
Map

१९° १२′ ००″ N, ७३° ५२′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पुणे
लोकसंख्या त्रुटि: "२४७४०(इ.स.२००१)" अयोग्य अंक आहे (२००१)
कोड
आरटीओ कोड

• MH-14

जुन्नर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला गावापासून जवळच आहे.


भौगोलिक माहिती

कसे पोह्चाल

कल्याणवरुन राज्य महामार्ग २२२ वरून बसने ओतुर येथे उतरून तेथूनच ओतुर-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. तसेच राष्टीय महामार्ग क्र. ५० वरून बसने नारायणगाव येथे उतरून तेथूनच नारायणगाव-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते.

इतिहास

जुन्नर येथे पुरातन लेणी कोरलेली आढळून येतात. ही लेणी सातवाहन काळातील असावीत असा अंदाज आहे.

सामाजिक माहिती

बेल्हे

जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे या गावाला राजकीय ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या गावामध्ये बेल्हेश्वर नावाचे मंदिर आहे. बेल्हे गावचा "बैलांचा बाजार" सबंध पुणे जिल्ह्यत प्रसिद्ध आहे. गावात बेल्हेश्वर विद्यामंदिर नावाची एक चांगली शाळा आहे. नावाजलेले तमासगीर कै. दत्ता महाडीक पुणेकर याच गावचे. तसेच ज्ञानेश्वर महाराजांनी वेद वदवलेल्या रेड्याची समाधी बेल्हे गावाजवळील "आळे" या ठिकाणी आहे.