"दिल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: la:Dellium
छो सांगकाम्याने बदलले: mg:Faritan'i Delhi
ओळ १३६: ओळ १३६:
[[lt:Delis]]
[[lt:Delis]]
[[lv:Deli]]
[[lv:Deli]]
[[mg:Faritan'ny Delhi]]
[[mg:Faritan'i Delhi]]
[[ml:ഡെല്‍ഹി]]
[[ml:ഡെല്‍ഹി]]
[[ms:Delhi]]
[[ms:Delhi]]

०५:१६, २० मे २०११ ची आवृत्ती

  ?दिल्ली

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र • भारत
—  मेट्रो  —
लोटस टॅम्पल
लोटस टॅम्पल
लोटस टॅम्पल
Map

२८° ४०′ ००″ N, ७७° १३′ ००″ E

गुणक: गुणक: Unknown argument format

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,४८३ चौ. किमी
जिल्हे
दिल्लीतील जिल्हे
लोकसंख्या
घनता
मेट्रो
१,३३,००,००० (२ रा) (२००७)
• ७,७५८/किमी
• २,१५,००,००० (१ ला) (२००७)
भाषा हिंदी, पंजाबी, उर्दू
मुख्यमंत्री शिला दीक्षित
राज्यपाल तेजेंद्र खन्ना
स्थापित १ नोव्हेंबर १९५८ (1958-11-01)
विधानसभा (जागा) Unicameral (70)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• 110 xxx
• +११
• INDEL
• DL-xx
संकेतस्थळ: दिल्ली संकेतस्थळ

दिल्ली हे उत्तर भारतातील एक महानगर आहे. तांत्रिकदृष्ट्या दिल्ली एक विशेष केंद्रशासित प्रदेश आहे, ज्याचा कारभार केंद्र सरकार, दिल्ली राज्य शासन आणि तीन महानगर पालिका पाहतात. नवी दिल्ली, जी भारतीय प्रजासत्ताकाची राजधानी आहे, ती दिल्ली या महानगरातील एक शहरी भाग आहे. दिल्लीची लोकसंख्या सुमारे दीड कोटी (इ.स. २००५चा अंदाज) असून ते जगातील सातवे सगळ्यांत जास्त लोकसंख्या असलेले महानगर आहे.

भूगोल

दिल्ली व परिसराला मिळून अनौपचारिकपणे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असे म्हणतात. त्यात दिल्लीव्यतिरिक्त शेजारच्या हरियाणातील फरीदाबाद व गुडगाव आणि उत्तर प्रदेशातील नॉयडा आणि गाजियाबाद या शहरांचा समावेश होतो. राष्ट्रीय राजधानी क्षेत्राची एकत्र लोकसंख्या सुमारे पावणे दोन कोटी इतकी आहे. नैरृत्येकडील अरावली पर्वतरांगा आणि पूर्वेकडील यमुना नदी यांच्यामध्ये वसलेली दिल्ली इतिहास काळापासून महत्त्वाचे ठिकाण आहे.

इतिहास

विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे वायव्य हिंदुस्थानातून गंगेच्या खोर्‍यात जाणार्‍या जुन्या व्यापारमार्गांवर दिल्लीने दबदबा राखला. दिल्ली पुरातन भारतातील अनेक साम्राज्यांची राजधानी होती. दिल्लीत स्थलांतरीत होणार्‍यांची संख्या वाढत गेल्याने ते संस्कृती आणि बुद्धिजनांचे माहेरघर बनले.

परंतु वाढत्या लोकसंख्येमुळेच आज दिल्ली प्रदूषण, वाहतुकीची कोंडी, वीजटंचाई आणि पाणी टंचाई अशा अनेक समस्यांना तोंड देत आहे.


जिल्हे

दिल्ली राज्यात १ जिल्हा आहे.

संकेत जिल्हा प्रशासकीय केन्द्र लोकसंख्या (२००१ची गणना) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
DL दिल्ली दिल्ली १,३७,८२,९७६ १,४८३ ९,२९४


साचा:Link FA