"क्षेत्रफळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: se:Viidodat
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ceb:Langyab
ओळ २२: ओळ २२:
[[bg:Площ]]
[[bg:Площ]]
[[ca:Àrea]]
[[ca:Àrea]]
[[ceb:Langyab]]
[[ckb:ڕووبەر]]
[[ckb:ڕووبەر]]
[[cs:Obsah]]
[[cs:Obsah]]

०९:०४, १९ मे २०११ ची आवृत्ती

क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. वर्ग मीटर हे सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.

एकके

क्षेत्रफळ अनेक एककांत मोजता येते :

वर्ग मीटर (मी.) = १ मीटर
एर (ए.) = १०० वर्ग मीटर (मी.)
हेक्टर (हे.) = १०० एर (ए.) = १०००० वर्ग मीटर