"स्पॅनिश साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: nn:Det spanske imperiet |
छो added template साम्राज्ये |
||
ओळ १६: | ओळ १६: | ||
[[ख्रिस्तोफर कोलंबस]]ने अमेरिका खंडाचा शोध लावल्यानंतर स्पेनने तेथे व [[कॅरिबियन]]मधील अनेक बेटांवर वसाहती स्थापन केल्या. तसेच आफ्रिका खंडामधील अनेक भूभाग व [[आग्नेय आशिया]]मधील [[स्पॅनिश ईस्ट इंडिज]]वर स्पेनची सत्ता होती. ह्या शिवाय [[पश्चिम युरोप]]ातील मोठा भूभाग स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. |

{{साम्राज्ये}} |
|||
[[वर्ग:स्पेनचा इतिहास]] |
[[वर्ग:स्पेनचा इतिहास]] |
१८:१२, १८ मे २०११ ची आवृत्ती
स्पॅनिश साम्राज्य (स्पॅनिश: Imperio Español) हे इतिहासातील स्पेन व त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या युरोप, अफ्रिका, अमेरिका व ओशनिया खंडांमधील अनेक वसाहती व भूभाग ह्यांपासून बनले होते. शोध युगादरम्यान स्थापन झालेले व एके काळी जगात सर्वात बलशाली असलेले स्पॅनिश साम्राज्य इतिहासातील प्रथम जागतिक साम्राज्यांपैकी एक मानले जाते.
ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावल्यानंतर स्पेनने तेथे व कॅरिबियनमधील अनेक बेटांवर वसाहती स्थापन केल्या. तसेच आफ्रिका खंडामधील अनेक भूभाग व आग्नेय आशियामधील स्पॅनिश ईस्ट इंडिजवर स्पेनची सत्ता होती. ह्या शिवाय पश्चिम युरोपातील मोठा भूभाग स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.