"नियतकालिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २: ओळ २:
'''नियतकालिक''' हे एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणार्‍या विविध पुस्तकांना दिलेले सर्वनाम आहे.
'''नियतकालिक''' हे एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणार्‍या विविध पुस्तकांना दिलेले सर्वनाम आहे.


नियतकालिकांचे अनेक प्रकार असू शकतात उदा.
उदा.
*त्रैमासिक - दर तीन महिन्यांनी
*मासिक - दर महिन्याला
*मासिक - दर महिन्याला
*पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी
*पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी
*साप्ताहिक - दर आठवड्याला
*साप्ताहिक - दर आठवड्याला
या शिवाय अनियतकालिके म्हणजे क्वचितपणे प्रसिद्ध होणारी आणि कालबंधन नसणारे प्रकाशनही असते. अनियतकालिकांचा वाचकवर्ग मर्यादित राहिलेला दिसतो.


==महाराष्ट्र==
मराठी भाषेत साहित्य चळवळींमध्ये अनियतकालिकांचा वापर झालेला आढळतो.
[[इ.स. १८४०]] मध्ये दिग्दर्शन नावाचेह [[मराठी]]तले पहिले नियतकालिक महाराष्ट्रात सुरू झाले असे मानले जाते.
==बाह्य दुवे==
*[http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=151621:2011-04-22-12-48-00&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117|१९९० नंतर मराठीत प्रसिद्ध झालेल्या अनियतकालिकांचा विचार - लोकसत्त]
{{विस्तार}}
{{विस्तार}}



०४:४५, १५ मे २०११ ची आवृत्ती

नियतकालिक हे एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणार्‍या विविध पुस्तकांना दिलेले सर्वनाम आहे.

नियतकालिकांचे अनेक प्रकार असू शकतात उदा.

  • त्रैमासिक - दर तीन महिन्यांनी
  • मासिक - दर महिन्याला
  • पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी
  • साप्ताहिक - दर आठवड्याला

या शिवाय अनियतकालिके म्हणजे क्वचितपणे प्रसिद्ध होणारी आणि कालबंधन नसणारे प्रकाशनही असते. अनियतकालिकांचा वाचकवर्ग मर्यादित राहिलेला दिसतो.

महाराष्ट्र

मराठी भाषेत साहित्य चळवळींमध्ये अनियतकालिकांचा वापर झालेला आढळतो. इ.स. १८४० मध्ये दिग्दर्शन नावाचेह मराठीतले पहिले नियतकालिक महाराष्ट्रात सुरू झाले असे मानले जाते.

बाह्य दुवे