"सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
WikitanvirBot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ia:Celsius |
छो {{भौतिकशास्त्र}} जडवत आहे. using AWB |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
याला पूर्वी ''सेंटिग्रेड'' असे म्हणत. |
याला पूर्वी ''सेंटिग्रेड'' असे म्हणत. |
||
{{भौतिकशास्त्र}} |
|||
[[वर्ग:उष्मागतीशास्त्र]] |
[[वर्ग:उष्मागतीशास्त्र]] |
१९:५०, १४ मे २०११ ची आवृत्ती
सेल्सियस हे तापमानाचे एकक आहे. पाणी गोठण्याइतके तपमान व पाणी उकळून वाफ होण्याइतके तपमान यांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.
सेल्सिअस तपमान मापनप्रणालिनुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाखाली पाण्याचा बर्फ ज्या तपमानास होईल, ते शून्य (०°) प्रमाण तपमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाखाली पाण्याची वाफ ज्या तपमानास होईल, ते १००° प्रमाण तपमान होय. हे अतिलंबित (extra-polate) करता, -४३२° सेल्सिअस हे अतुलनीय (absolute) शून्य तपमान आहे.
आंद्रे सेल्सिअस या शास्त्रज्ञाच्या मानार्थ निवडलेले नाव.
याला पूर्वी सेंटिग्रेड असे म्हणत.