"व्हेरा झ्वोनारेवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: id:Vera Zvonareva
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: hu:Vera Igorevna Zvonarjova
ओळ २१: ओळ २१:
[[hi:वीरा ज़्वोनारेवा]]
[[hi:वीरा ज़्वोनारेवा]]
[[hr:Vjera Zvonarjeva]]
[[hr:Vjera Zvonarjeva]]
[[hu:Vera Igorjevna Zvonarjova]]
[[hu:Vera Igorevna Zvonarjova]]
[[id:Vera Zvonareva]]
[[id:Vera Zvonareva]]
[[it:Vera Zvonarëva]]
[[it:Vera Zvonarëva]]

१२:०३, ११ मे २०११ ची आवृत्ती

व्हेरा झ्वोनारेवा २०१०च्या यु.एस. ओपन स्पर्धेमध्ये

व्हेरा झ्वोनारेवा (रशियन: Вера Игоревна Звонарёва; जन्मः ७ सप्टेंबर १९८४) ही एक रशियन टेनिसपटू आहे. २९ नोव्हेंबर २०१० रोजी व्हेरा जागतिक क्रमवारीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर व रशियाची अव्वल टेनिसपटू आहे. २०१० साली व्हेराने विंबल्डनयु.एस. ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.