"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hi:चंपक काढले: pt:Champaca
No edit summary
ओळ १६: ओळ १६:
[[my:စံကားဝါ]]
[[my:စံကားဝါ]]
[[ps:چمپا]]
[[ps:چمپا]]
[[pt:Michelia champaca]]
[[th:จำปา]]
[[th:จำปา]]
[[vi:Hoàng ngọc lan]]
[[vi:Hoàng ngọc lan]]

१७:५२, ३० एप्रिल २०११ ची आवृत्ती

चाफा

चाफा (मराठी नामभेद: सोनचाफा ; शास्त्रीय नाव: Michelia champaca, मिशेलिया चंपका ; इंग्लिश: Champak, चंपक ;) हे मूलतः दक्षिण आशियाआग्नेय आशियातील एक सदाहरित झाड आहे. यास पांढर्‍या किंवा पिवळ्या रंगाची, सुवासिक फुले येतात. हे मॅग्नोलियाशिए कुळातील झाड आहे. मराठीत याच्या नावाशी साधर्म्य सांगणारी नावे असलेल्या पांढरा चाफा, देवचाफा, नागचाफा या वनस्पती मात्र मॅग्नोलियाशिए कुळाहून अन्य कुळांत मोडणार्‍या जाती आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: