"सीताकांत महापात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hi:सीताकांत महापात्र, ml:സീതാകാന്ത് മഹപത്ര बदलले: en:Sitakant Mahapatra
छो सांगकाम्याने बदलले: ml:സീതാകാന്ത് മഹാപാത്ര
ओळ ४२: ओळ ४२:
[[en:Sitakant Mahapatra]]
[[en:Sitakant Mahapatra]]
[[hi:सीताकांत महापात्र]]
[[hi:सीताकांत महापात्र]]
[[ml:സീതാകാന്ത് മഹപത്ര]]
[[ml:സീതാകാന്ത് മഹാപാത്ര]]

०७:०४, २१ एप्रिल २०११ ची आवृत्ती

सीताकांत महापात्र
जन्म १७ सप्टेंबर, १९३७
भाषा उडिया, इंग्लिश
साहित्य प्रकार कविता, समीक्षा
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार (१९९३)

सीताकांत महापात्र (१७ सप्टेंबर, १९३७ - हयात) हे उडिया भाषेमधील कवी व समीक्षक आहेत.

महापात्रांचे १५ काव्यसंग्रह, ५ निबंधसंग्रह, १ प्रवासवर्णन व ३०हून अधिक स्फुट लेख प्रकाशित झाले आहेत. उडिया भाषेसोबत त्यांनी इंग्लिश भाषेतही लिखाण लिहिले आहे. १९७४ साली 'शब्दार आकाश' या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. १९९३ साली ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.