"अंगिरस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: pl:Angira
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: uk:Ангираса
ओळ १५: ओळ १५:
[[ru:Ангирас]]
[[ru:Ангирас]]
[[ta:அங்கரிசர்]]
[[ta:அங்கரிசர்]]
[[uk:Ангираса]]

२३:४३, १९ एप्रिल २०११ ची आवृत्ती

अंगिरस अथवा अंगिरा वज्रकुलोत्पन्न एक प्रसिद्ध वैदिक ऋषी होते. वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख मनु, ययाति, दध्यच्, प्रियमेघ, कण्व, अत्रि, भृगु इत्यादी ऋषींसोबत आढळतो. ते सप्तर्षी व दहा प्रजापतींमध्ये गणले जातात.