"सूर्यसिद्धान्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४९८ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो ("सूर्य सिद्धांत" हे पान "सूर्यसिद्धांत" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: सामासिक शब्द आहे हो.)
छोNo edit summary
'''सूर्यसिद्धान्त''' (मराठी लेखनभेद: '''सूर्यसिद्धांत''' ;) हा [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रावरील]] [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतला]] प्राचीन ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्वतः [[सूर्य देवता|सूर्याने]] मयासुराला कृतयुगाच्या शेवटी कथन केला, अशी एक पौराणिक समजूत आहे. याचा अर्थ असा की सूर्यसिद्धान्त नेमका कुणी लिहिला ते माहीत नाही. या ग्रंथाचा काळ इ.स पूर्व ६०० असावा असे मानले जाते. म्हणून या ग्रंथावर, '[[ग्रीक]] किंवा मेसापोटेमिया येथील तत्त्वज्ञांच्या ग्रंथांची भारतीय आवृत्ती' असा शिक्क मारता येत नाही. इसवी सनपूर्व तिसर्‍या शतकातील बौद्ध ग्रंथात याचे उल्लेख आहेत. [[पैतमाह सिद्धान्त]], [[पौलिश सिद्धान्त]] आणि [[रोमक सिद्धान्त]] या ग्रंथांतही सूर्यसिद्धान्ताचा उल्लेख आहे. अर्थात [[वराहमिहीर]] आणि [[आर्यभट्ट]] यांच्या लेखनात या ग्रंथाचे संदर्भ आढळणारच.
 
== स्वरूप ==
ग्रहांचे आकारमान -
* '''शुक्र''' - सूर्यसिद्धान्तानुसार शुक्राचा व्यास ३००८ मैल आहे. आधुनिक खगोलशास्त्राची सद्य मान्यता म्हणते की शुक्राचे आकारमान ३०३२ मैल आहे.
 
* '''शनी''' - त्याचप्रमाणे सूर्यसिद्धान्तानुसार शनीचा व्यास ७३८८२ मैल आहे. सध्याचा अंदाज ७४५८० मैलाचा आहे. म्हणजे दोन्ही आकड्यांत केवळ १ टक्क्याचा फरक आहे.
 
तसेच सूर्यसिद्धान्ताच्या [[गणित]] शाखेत [[ज्या(Sine)]][[जीवा(Cos)]] यांचे संदर्भ किंवा मूळ दिसून येते. ग्रहणे आणि त्याची कारणे याचा ऊहापोहही या ग्रंथात आहे.
एकूणच सूर्यसिद्धांत हा खगोलशास्त्रातील आद्य आणि अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. शेकडो वर्षांपासून बनणारी भारतीय पंचांगे या ग्रंथांतील तत्वांवर आधारलेली असतात. असे असले तरी, या ग्रंथाचा आवाका वैश्विक मितीचा आहे.
या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर बर्जेस या अभ्यासकाने ''सूर्य-सिद्धांत: अ टेक्स्ट-बुक ऑफ हिंदू अ‍ॅस्ट्रोनॉमी'' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Surya-Siddhanta;: a text-book of Hindu astronomy'' ;) या नावाने [[इ.स. १८५८]] मध्येसाली केले.
 
== बाह्य दुवे ==
* [{{संकेतस्थळ|http://wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4|{{लेखनाव}} सूर्यसिद्धान्तग्रंथाच्या ]मूळ संहितेचा स्रोत|संस्कृत}}
* [{{संकेतस्थळ|http://www.wilbourhall.org/index.html#SS सूर्यसिद्धान्त{{लेखनाव}} व अनेक ग्रंथांचे संकलन]|इंग्लिश}}
* [{{संकेतस्थळ|http://users.hartwick.edu/hartleyc/hindu/suryahistory.html सूर्यसिद्धान्त|सूर्यसिद्धान्ताचा इतिहास]|इंग्लिश}}
 
== अधिक माहिती ==
* [[हिंदू धर्म]]
 
[[वर्ग: हिंदू धर्मकालमापन]]
[[वर्ग: हिंदू धर्मग्रंथखगोलशास्त्र]]
[[वर्ग: खगोलशास्त्रज्योतिष]]
[[वर्ग: ज्योतिषगणित]]
[[वर्ग:प्राचीन गणितसाहित्य]]
[[वर्ग: प्राचीन साहित्य]]
 
[[en:Surya Siddhanta]]
२३,४६०

संपादने

दिक्चालन यादी