"कुमार सानू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: no:Kumar Sanu
ओळ ४६: ओळ ४६:
[[fr:Kumar Sanu]]
[[fr:Kumar Sanu]]
[[hi:कुमार शानू]]
[[hi:कुमार शानू]]
[[no:Kumar Sanu]]
[[sw:Kumar Sanu]]
[[sw:Kumar Sanu]]

००:११, ९ एप्रिल २०११ ची आवृत्ती

कुमार सानू
आयुष्य
जन्म २३ सप्टेंबर, १९५७
जन्म स्थान कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र संगीत (पार्श्वगायन)

केदारनाथ भट्टाचार्य ऊर्फ कुमार सानू (बंगाली: কুমার শানু ) (२३ सप्टेंबर, १९५७ - हयात) हा बंगाली पार्श्वगायक आहे. त्याने हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

जीवन

कुमार सानूने ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत येऊन गायनक्षेत्रातील आपला संघर्ष सुरू केला. सुरूवातीस कल्याणजी आनंदजी यांच्या स्टेज शो मध्ये गाऊन व विख्यात गझल गायक जगजीत सिंग यांचे कडून हिन्दी व उर्दू या भाषेतील बारकावे त्याने शिकून घेतले. तत्पश्चात कुमार सानूने टी सिरीझ या संगीत कंपनीसाठी किशोर कुमार यांच्या जुन्या गीतांचे कव्हर वर्जन गायले व ते यादें व किशोर की यादें अशा नावाखाली प्रसिद्ध झाले. याच वेळी त्याला गुलशन कुमार याने नदीम श्रवण या नवीन संगीतकारांबरोबर 'आशिकी' या एल्बम मध्ये गाण्याची संधी दिली. 'आशिकी' ने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडून काढले व त्यानंतर कुमार सानू याने मागे वळून पाहेले नाही . सुमारे १५ वर्षे त्यांनी बॉलीवुडाध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले.

आजतागायत त्यांनी २० भाषांतील सुमारे २०,००० गाणी गायली असून सलग ५ वेळा सर्वोत्तम गायकाचा फिल्मफेयर पुरस्कार पटकावणारे ते एकमेव गायक आहेत.

बाह्य दुवे