"अंकीय संदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "अंकिक" हे पान "अंकीय संदेशवहन" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''अंकिकी संदेशवहन''' (अन्य नामभेद: '''अंकीय संदेशवहन''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Digital signal'', ''डिजिटल सिग्नल'' ;) ही इलेक्ट्रॉनिक संदेशवहनातील आधुनिक पद्धत आहे. [[अनुरूप]] पद्धतीमध्ये पाठवायचा संदेशवाहक सूक्ष्म लहरींवर आरूढ करून पाठवला जातो. या सूक्ष्म वाहक लहरी जेव्हा प्रक्षेपित केल्या जातात तेंव्हा त्यांत कधीकधी नैसर्गिक विद्युत चुंबकीय प्रदूषणामुळे बदल होतात. त्यामुळे संदेशग्राहकाने ग्रहण केलेल्या संदेशातून वाहक लहरी वेगळ्या केल्यावर मिळणारा संदेश हा मूळ संदेशपेक्षा काहीसा वेगळा असू शकतो. या दोषावर मात करण्यासाठी अंकिक पद्धातीचा विकास करण्यात आला. या पद्धतीमध्ये मूळ संदेशाचे [[नायक्विस्ट सिद्धांत|नायक्विस्ट सिद्धांताप्रमाणे]] ठरावीक अंतराने नमुने घेतले जातात आणि प्रत्येक नमुन्याचे मूल्यांक प्रक्षेपित केले जातात. हे मूल्यांक [[द्विमान पद्धत|द्विमान पद्धतीत]] असतात. हा प्रक्षेपित केलेला संदेश ग्राहक ग्रहण करतो आणि मूळ संदेशाच्या मूल्यांकाधारे पूर्ववत बनवतो. अशा प्रकारे, अंकिकी संदेशवहनात मूळ संदेश जसाच्या तसा न पाठविता, केवळ संदेशाच्या ठरावीक अंतराच्या नमुन्यांचे मूल्यांक प्रक्षेपित केले जातात आणि त्यामुळे मूळ संदेशाचा दर्जा नायक्विस्ट सिद्धांतामुळे राखला जातो.
'''अंकीय संदेशवहन''' (अन्य नामभेद: '''अंकिकी संदेशवहन''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Digital signal'', ''डिजिटल सिग्नल'' ;) ही इलेक्ट्रॉनिक संदेशवहनातील आधुनिक पद्धत आहे. [[अनुरूप]] पद्धतीमध्ये पाठवायचा संदेशवाहक सूक्ष्म लहरींवर आरूढ करून पाठवला जातो. या सूक्ष्म वाहक लहरी जेव्हा प्रक्षेपित केल्या जातात तेंव्हा त्यांत कधीकधी नैसर्गिक विद्युत चुंबकीय प्रदूषणामुळे बदल होतात. त्यामुळे संदेशग्राहकाने ग्रहण केलेल्या संदेशातून वाहक लहरी वेगळ्या केल्यावर मिळणारा संदेश हा मूळ संदेशपेक्षा काहीसा वेगळा असू शकतो. या दोषावर मात करण्यासाठी अंकिक पद्धातीचा विकास करण्यात आला. या पद्धतीमध्ये मूळ संदेशाचे [[नायक्विस्ट सिद्धांत|नायक्विस्ट सिद्धांताप्रमाणे]] ठरावीक अंतराने नमुने घेतले जातात आणि प्रत्येक नमुन्याचे मूल्यांक प्रक्षेपित केले जातात. हे मूल्यांक [[द्विमान पद्धत|द्विमान पद्धतीत]] असतात. हा प्रक्षेपित केलेला संदेश ग्राहक ग्रहण करतो आणि मूळ संदेशाच्या मूल्यांकाधारे पूर्ववत बनवतो. अशा प्रकारे, अंकिकी संदेशवहनात मूळ संदेश जसाच्या तसा न पाठविता, केवळ संदेशाच्या ठरावीक अंतराच्या नमुन्यांचे मूल्यांक प्रक्षेपित केले जातात आणि त्यामुळे मूळ संदेशाचा दर्जा नायक्विस्ट सिद्धांतामुळे राखला जातो.


[[वर्ग:संदेशवहन]]
[[वर्ग:संदेशवहन]]

००:१५, ३१ मार्च २०११ ची आवृत्ती

अंकीय संदेशवहन (अन्य नामभेद: अंकिकी संदेशवहन ; इंग्लिश: Digital signal, डिजिटल सिग्नल ;) ही इलेक्ट्रॉनिक संदेशवहनातील आधुनिक पद्धत आहे. अनुरूप पद्धतीमध्ये पाठवायचा संदेशवाहक सूक्ष्म लहरींवर आरूढ करून पाठवला जातो. या सूक्ष्म वाहक लहरी जेव्हा प्रक्षेपित केल्या जातात तेंव्हा त्यांत कधीकधी नैसर्गिक विद्युत चुंबकीय प्रदूषणामुळे बदल होतात. त्यामुळे संदेशग्राहकाने ग्रहण केलेल्या संदेशातून वाहक लहरी वेगळ्या केल्यावर मिळणारा संदेश हा मूळ संदेशपेक्षा काहीसा वेगळा असू शकतो. या दोषावर मात करण्यासाठी अंकिक पद्धातीचा विकास करण्यात आला. या पद्धतीमध्ये मूळ संदेशाचे नायक्विस्ट सिद्धांताप्रमाणे ठरावीक अंतराने नमुने घेतले जातात आणि प्रत्येक नमुन्याचे मूल्यांक प्रक्षेपित केले जातात. हे मूल्यांक द्विमान पद्धतीत असतात. हा प्रक्षेपित केलेला संदेश ग्राहक ग्रहण करतो आणि मूळ संदेशाच्या मूल्यांकाधारे पूर्ववत बनवतो. अशा प्रकारे, अंकिकी संदेशवहनात मूळ संदेश जसाच्या तसा न पाठविता, केवळ संदेशाच्या ठरावीक अंतराच्या नमुन्यांचे मूल्यांक प्रक्षेपित केले जातात आणि त्यामुळे मूळ संदेशाचा दर्जा नायक्विस्ट सिद्धांतामुळे राखला जातो.