"क-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो नाव-भाषांतर, replaced: असुन → असून
ओळ १: ओळ १:
'''क-जीवनसत्व''' हे शरिरात थोड्या प्रमाणात लागणारे पण मह्त्वाचे [[जीवनसत्व]] असुन पाण्यात विरघळणारे आहे.
'''क-जीवनसत्व''' हे शरिरात थोड्या प्रमाणात लागणारे पण मह्त्वाचे [[जीवनसत्व]] असून पाण्यात विरघळणारे आहे.





२२:५२, २८ मार्च २०११ ची आवृत्ती

क-जीवनसत्व हे शरिरात थोड्या प्रमाणात लागणारे पण मह्त्वाचे जीवनसत्व असून पाण्यात विरघळणारे आहे.


निर्मीती


क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेश्याप्रमाणात आढळते. नैसर्गिकतः अ‍ॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरुपात आढळते.

पोषण


free radicals मुळे होणारे पेशींवरचे होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरुन येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते. दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्र.

कमतरतेचे दुष्परिणाम

जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. हिरड्यांचा रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा न भरुन येता त्यात पु तयार होतो.