"क्वेचुआ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ka:კეჩუა (ენა)
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: et:Ketšua keel
ओळ ३२: ओळ ३२:
[[eo:Keĉua lingvaro]]
[[eo:Keĉua lingvaro]]
[[es:Lenguas quechuas]]
[[es:Lenguas quechuas]]
[[et:Ketšua keel]]
[[eu:Kitxua]]
[[eu:Kitxua]]
[[fa:کچوآ]]
[[fa:کچوآ]]

२०:२४, २२ मार्च २०११ ची आवृत्ती

दक्षिण अमेरिका खंडात बोलली जाणारी एक मूळ अमेरिकन भाषा. ही इन्का साम्राज्याची भाषा होती. आज जवळजवळ १ कोटी लोक ही भाषा बोलतात. अर्जेंटिना, बोलिव्हिया, चिली, कोलंबिया, इक्वाडोरपेरु या देशांत ही बोलली जाते.

या भाषेतील वाक्यरचना मराठीप्रमाणेच कर्ता, कर्मक्रियापद अशी असते. तसेच अनेक संधीसमास असतात.

बोलिव्हिया, इक्वाडोरपेरु यांची ही कार्यालयिन भाषा आहे.

साचा:Link FA