"पाव (खाद्यपदार्थ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: rue:Хлїб
छो सांगकाम्याने काढले: ksh:Brut
ओळ ८९: ओळ ८९:
[[kn:Bread ರೊಟ್ಟಿ]]
[[kn:Bread ರೊಟ್ಟಿ]]
[[ko:빵]]
[[ko:빵]]
[[ksh:Brut]]
[[ku:Nan]]
[[ku:Nan]]
[[la:Panis]]
[[la:Panis]]

१४:३७, १९ मार्च २०११ ची आवृत्ती

हा लेख पाव या खाद्यपदार्थाबद्दल आहे. (खाद्य पदार्थ या दृष्टीने या नामातील चा उच्चार दंतोष्ठ्य म्हणजे वरचे दात खालच्या ओठांना टेकवून होतो. पाव हा शब्द क्रियापद या अर्थाने देखील येतो या पाव क्रियापद शब्दातील उच्चार स्वर सदृश्य असून वस्तूतः तो व्यंजनिय नाही, तसेच दातांचा ओठास स्पर्शही होत नाही या दृष्टीने हा उच्चार मराठीतील वर्णचिन्ह नसलेला वेगळा स्वरच असल्याचे काही व्याकरणकार मानतात (संदर्भ मराठी व्याकरण-डॉ लीला गोविलकर).

पाव - क्रियापद आणि पाव (खाद्यपदार्थ) हे दोन्ही लेख वेगळे न ठेवता एकच ठेवावेत असे काही संपादकांचे मत आहे व त्याबद्दल वाद आहे. आपले मत कृपया चर्चा पानावर नोंदवा. ‎

पाव हा पीठ भिजवून त्याची कणिक मळून त्या कणकेच्या उंड्याला भाजून बनवलेला एक खाद्यप्रकार आहे. पाव फुगण्यासाठी यीस्ट वापरले जाते. हा खाद्यप्रकार जगातील बहुतेक संस्कृतींमध्ये आढळून येतो.

पाव

व्यावसायीक रीतीने पाव बनवून विकण्याच्या व्यवसायाला इंग्रजी मध्ये बेकरी असे म्हणतात.

पाव

पावाचा इतिहास

रासायनीक प्रक्रिया

विविध देशातीला पावाचे प्रकार व नावे

बाह्य दुवे