"फुकुशिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:FukushimaCity05.jpg|thumb|right|250px|फुकुशिमा शहराचे दृश्य]]
टोकियोच्या उत्तरेला ३०० कि.मी. वर फुकुशिमा शहर आहे. हे टोहोकु (तोहोकु) प्रांतात आहे.
'''फुकुशिमा''' (अन्य लेखनभेद: '''फुकुशिमा-शी''' ; [[जपानी भाषा|जपानी]]: 福島市 ; [[रोमन लिपी]]: ''Fukushima'' ;) हे [[तोहोकू प्रदेश|तोहोकू प्रदेशातील]] [[फुकुशिमा विभाग|फुकुशिमा विभागाचे]] राजधानीचे शहर आहे. हे [[तोक्यो|तोक्योच्या]] उत्तरेस ३०० कि.मी., तर [[सेंदाई|सेंदाईच्या]] दक्षिणेस ८० कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स. २००३ सालातील सांख्यिकीनुसार ७४६.४३ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाच्या या शहराची लोकसंख्या २,९०,८६६ होती, तर लोकसंख्येची घनता ३८९.६८ होती.
या भागातच [[फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प]] आहे. [[इ.स. २०११]] मध्ये भुकंपामुळे आलेल्या त्सुनामी लाटेने येथील प्रकल्पाची मोठी हानी केली होती.

फुकुशिमा भागातच [[फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प]] आहे. [[इ.स. २०११ जपान भूकंप आणि त्सुनामी|इ.स. २०११ साली भूकंपामुळे आलेल्या त्सुनामी लाटेने]] येथील अणुऊर्जा प्रकल्पाची मोठी हानी केली.
त्यातच येथील [[अणुभट्टी]]चा स्फोट होऊन [[किरणोत्सर्ग]] झाला होता.
त्यातच येथील [[अणुभट्टी]]चा स्फोट होऊन [[किरणोत्सर्ग]] झाला होता.


== बाह्य दुवे ==
{{विस्तार}}
* {{संकेतस्थळ|http://www.city.fukushima.fukushima.jp/|फुकुशिमा शहराचे अधिकृत संकेतस्थळ|जपानी}}


[[वर्ग: जपानमधील शहरे]]
[[वर्ग: जपानमधील शहरे]]

[[en:Fukushima, Fukushima]]

२१:२४, १५ मार्च २०११ ची आवृत्ती

फुकुशिमा शहराचे दृश्य

फुकुशिमा (अन्य लेखनभेद: फुकुशिमा-शी ; जपानी: 福島市 ; रोमन लिपी: Fukushima ;) हे तोहोकू प्रदेशातील फुकुशिमा विभागाचे राजधानीचे शहर आहे. हे तोक्योच्या उत्तरेस ३०० कि.मी., तर सेंदाईच्या दक्षिणेस ८० कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स. २००३ सालातील सांख्यिकीनुसार ७४६.४३ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाच्या या शहराची लोकसंख्या २,९०,८६६ होती, तर लोकसंख्येची घनता ३८९.६८ होती.

फुकुशिमा भागातच फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प आहे. इ.स. २०११ साली भूकंपामुळे आलेल्या त्सुनामी लाटेने येथील अणुऊर्जा प्रकल्पाची मोठी हानी केली. त्यातच येथील अणुभट्टीचा स्फोट होऊन किरणोत्सर्ग झाला होता.

बाह्य दुवे