"फुकुशिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: टोकियोच्या उत्तरेला ३०० कि.मी. वर फुकुशिमा शहर आहे. हे टोहोकु (तोहो...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
टोकियोच्या उत्तरेला ३०० कि.मी. वर फुकुशिमा शहर आहे. हे टोहोकु (तोहोकु) प्रांतात आहे.
टोकियोच्या उत्तरेला ३०० कि.मी. वर फुकुशिमा शहर आहे. हे टोहोकु (तोहोकु) प्रांतात आहे.
या भागातच [[फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प]] आहे. [[.इ.स. २०११]] मध्ये भुकंपामुळे आलेल्या त्सुनामी लाटेने येथील प्रकल्पाची मोठी हानी केली होती.
या भागातच [[फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प]] आहे. [[इ.स. २०११]] मध्ये भुकंपामुळे आलेल्या त्सुनामी लाटेने येथील प्रकल्पाची मोठी हानी केली होती.
त्यातच येथील [[अणुभट्टी]]चा स्फोट होऊन [[किरणोत्सर्ग]] झाला होता.
त्यातच येथील [[अणुभट्टी]]चा स्फोट होऊन [[किरणोत्सर्ग]] झाला होता.



०८:१६, १५ मार्च २०११ ची आवृत्ती

टोकियोच्या उत्तरेला ३०० कि.मी. वर फुकुशिमा शहर आहे. हे टोहोकु (तोहोकु) प्रांतात आहे. या भागातच फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प आहे. इ.स. २०११ मध्ये भुकंपामुळे आलेल्या त्सुनामी लाटेने येथील प्रकल्पाची मोठी हानी केली होती. त्यातच येथील अणुभट्टीचा स्फोट होऊन किरणोत्सर्ग झाला होता.