"मॅसेच्युसेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: gag:Massachusetts
छो r2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: iu:ᒫᓵᓲᓰᑦᔅ/maasaasuusiits
ओळ ६६: ओळ ६६:
[[is:Massachusetts]]
[[is:Massachusetts]]
[[it:Massachusetts]]
[[it:Massachusetts]]
[[iu:ᒫᓵᓲᓰᑦᔅ/maasaasuusiits]]
[[ja:マサチューセッツ州]]
[[ja:マサチューセッツ州]]
[[jv:Massachusetts]]
[[jv:Massachusetts]]

०५:४२, १३ मार्च २०११ ची आवृत्ती

मॅसेच्युसेट्स हे अमेरिकेच्या ५०पैकी एक राज्य आहे. मॅसेच्युसेट्स हे राज्य अमेरिकेच्या उत्तरपूर्वेतील न्यू इंग्लंड भागात आहे. ह्यातील ६४ लाख रहिवाश्यांतील बहुतांशी रहिवासी हे बोस्टन महानगरात राहतात.