"रायगड जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ६: ओळ ६:


==चतुःसीमा==
==चतुःसीमा==
रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र, उतरेला ठाणे लिल्हा, पूर्वेला पुणे जिल्हा आणि दक्षिणेला रत्नागिरी जिल्हा येतो.
रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र, उतरेला ठाणे जिल्हा, पूर्वेला पुणे जिल्हा आणि दक्षिणेला रत्नागिरी जिल्हा येतो.


== ता्लुके(१५) ==
== ता्लुके(१५) ==

१२:१६, ११ मार्च २०११ ची आवृत्ती

रायगड जिल्ह्याचे स्थान

रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.


चतुःसीमा

रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र, उतरेला ठाणे जिल्हा, पूर्वेला पुणे जिल्हा आणि दक्षिणेला रत्नागिरी जिल्हा येतो.

ता्लुके(१५)

अलिबाग, उरण, कर्जत, खालापूर, तळा, पनवेल, पेण, पोलादपूर, महाड, माणगाव, मुरूड, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन आणि सुधागड.

जिल्ह्यातील पोलीस स्टेशने

  • अलिबाग
  • पोयनाड
  • वडखळ
  • पेण
  • खोपोली
  • खालापूर
  • रसायनी
  • कर्जत
  • नेरळ
  • माथेरान
  • पाली (सुधागड )
  • नागोठणे
  • रोहा
  • मुरुड
  • रेवदंडान्डा
  • दिधी (सागरी)
  • श्रीवर्धन
  • म्हसळा
  • गोरेगाव
  • माणगाव
  • तळा
  • महाड (शहर )
  • महाड (तालुका)
  • महाड (एम.आय.डी.सी.)
  • पोलादपूर
  • मांडवा (सागरी)
तालुके
पनवेलपेणकर्जतखालापूरउरणअलिबागसुधागडमाणगावरोहामुरूडश्रीवर्धनम्हसळामहाडपोलादपूरतळा

संदर्भ व नोंदी

या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा होते.