"रायगड जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


[[Image:MaharashtraRaigad.png|thumb|रायगड जिल्ह्याचे स्थान]]
[[Image:MaharashtraRaigad.png|thumb|रायगड जिल्ह्याचे स्थान]]
'''रायगड जिल्हा''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे.
'''रायगड जिल्हा''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.





१९:३२, १० मार्च २०११ ची आवृत्ती

रायगड जिल्ह्याचे स्थान

रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.


चतुःसीमा

== अग्रशीर्ष मजकूर ==
जिल्ह्यातील पोलीस स्टेशन

  • अलिबाग
  • पोयनड
  • वडखल
  • पेण
  • खोपोली
  • खालापुर
  • रसायनी
  • कर्जत
  • नेरळ
  • माथेरान
  • पाली (सुधागड )
  • नागोठणे
  • रोहा
  • मुरुड
  • रेवदन्डा
  • दीधी (सागरी)
  • श्रीवर्धन
  • म्हसळा
  • गोरेगाव
  • माणगाव
  • तळा
  • महाड (शहर )
  • महाड (तालुका)
  • महाड (एम.आय.डी.सी.)
  • पोलादपुर
  • मान्डवा (सागरी)
तालुके
पनवेलपेणखालापूरउरणअलिबागसुधाडमाणगावरोहामुरूडश्रीवर्धनम्हसळामहाडपोलादपूरतळा


संदर्भ व नोंदी

या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा जिल्हा होते.