"भैदिक कलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Tangent to a curve.svg|thumb|right|250px|एका गणितीय फलाचा आलेख काळ्या रंगात व त्या फलाच्या एका बिंदूवर काढलेली स्पर्शरेषा तांबड्या रंगात दर्शवली आहे. फलावरील त्या विशिष्ट बिंदूपाशी असलेला फलाचा [[विकलज]] स्पर्शरेषेच्या उताराएवढा असतो.]]

'''भैदिक कलन''', किंवा '''विकलन''' <ref name="गणितकोश">{{संदर्भ पुस्तक| url = http://www.marathibhasha.com/php/option.php?koshid=6&kosh=ganitshastra | title = गणितशास्त्र परिभाषा कोश | language = मराठी | author = | editor = | publisher = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई | edition = इ.स. १९९७ | format = पीडीएफ}}</ref><ref name="वैज्ञानिकसंज्ञा">{{संदर्भ पुस्तक | title = वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा | language = मराठी | author = | editor = गो.रा. परांजपे | publisher = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | edition = इ.स. १९६९}}</ref> ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Differential calculus'', ''डिफरन्शियल कॅल्क्युलस'' ; अर्थ: ''भेद'' -फरक, ''कलन'' -कलाचा अभ्यास, ''कलातल्या भेदांचे शास्त्र'' ;) ही [[राशी (गणित)|राशींमधील]] बदलांचा अभ्यास करणारी [[कलन|कलनाची]] उपशाखा आहे. कलनाच्या अभिजात दोन उपशाखांमधील ही एक उपशाखा असून [[संकलन (गणितशाखा)|संकलन]] ही दुसरी प्रमुख उपशाखा आहे.
'''भैदिक कलन''', किंवा '''विकलन''' <ref name="गणितकोश">{{स्रोत पुस्तक| url = http://www.marathibhasha.com/php/option.php?koshid=6&kosh=ganitshastra | title = गणितशास्त्र परिभाषा कोश | language = मराठी | author = | editor = | publisher = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई | edition = इ.स. १९९७ | format = पीडीएफ}}</ref><ref name="वैज्ञानिकसंज्ञा">{{संदर्भ पुस्तक | title = वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा | language = मराठी | author = | editor = गो.रा. परांजपे | publisher = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | edition = इ.स. १९६९}}</ref> ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Differential calculus'', ''डिफरन्शियल कॅल्क्युलस'' ; अर्थ: ''भेद'' -फरक, ''कलन'' -कलाचा अभ्यास, ''कलातल्या भेदांचे शास्त्र'' ;) ही [[राशी (गणित)|राशींमधील]] बदलांचा अभ्यास करणारी [[कलन|कलनाची]] उपशाखा आहे. कलनाच्या अभिजात दोन उपशाखांमधील ही एक उपशाखा असून [[संकलन (गणितशाखा)|संकलन]] ही दुसरी प्रमुख उपशाखा आहे.

एखाद्या गणिती [[फल (गणित)|फलाच्या]] [[विकलज|विकलजाचा]] व त्याच्या उपयोजनांचा अभ्यास भैदिक कलनात प्रामुख्याने केला जातो. एखाद्या निर्वाचित मूल्यापाशी फलातील बदलाचा दर, म्हणजेच फलाचे त्या मूल्यापाशी आढळणारे विकलज होय. विकलज निश्चित करण्याच्या या गणिती क्रियेला '''विकलन''' असे म्हणतात. [[भूमिती|भौमितिक]] दृष्ट्या फलाच्या [[आलेख|आलेखावरील]] एखाद्या बिंदूपाशी काढलेल्या स्पर्शरेषेच्या उताराएवढा सदर फलाचा त्या विशिष्ट बिंदूपाशी आढळणारा विकलज असतो.

२१:५८, ८ मार्च २०११ ची आवृत्ती

एका गणितीय फलाचा आलेख काळ्या रंगात व त्या फलाच्या एका बिंदूवर काढलेली स्पर्शरेषा तांबड्या रंगात दर्शवली आहे. फलावरील त्या विशिष्ट बिंदूपाशी असलेला फलाचा विकलज स्पर्शरेषेच्या उताराएवढा असतो.

भैदिक कलन, किंवा विकलन [१][२] (इंग्लिश: Differential calculus, डिफरन्शियल कॅल्क्युलस ; अर्थ: भेद -फरक, कलन -कलाचा अभ्यास, कलातल्या भेदांचे शास्त्र ;) ही राशींमधील बदलांचा अभ्यास करणारी कलनाची उपशाखा आहे. कलनाच्या अभिजात दोन उपशाखांमधील ही एक उपशाखा असून संकलन ही दुसरी प्रमुख उपशाखा आहे.

एखाद्या गणिती फलाच्या विकलजाचा व त्याच्या उपयोजनांचा अभ्यास भैदिक कलनात प्रामुख्याने केला जातो. एखाद्या निर्वाचित मूल्यापाशी फलातील बदलाचा दर, म्हणजेच फलाचे त्या मूल्यापाशी आढळणारे विकलज होय. विकलज निश्चित करण्याच्या या गणिती क्रियेला विकलन असे म्हणतात. भौमितिक दृष्ट्या फलाच्या आलेखावरील एखाद्या बिंदूपाशी काढलेल्या स्पर्शरेषेच्या उताराएवढा सदर फलाचा त्या विशिष्ट बिंदूपाशी आढळणारा विकलज असतो.

हेही पाहा

संदर्भ

  1. ^ गणितशास्त्र परिभाषा कोश (पीडीएफ) (इ.स. १९९७ ed.). भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई.
  2. ^ गो.रा. परांजपे (ed.). वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (इ.स. १९६९ ed.). महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत