"त्रिपोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१४७ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
साचा:पुस्तक स्रोत साच्याचे देवनागरीकरण using AWB
छो (r2.6.3) (सांगकाम्याने बदलले: it:Tripoli)
छो (साचा:पुस्तक स्रोत साच्याचे देवनागरीकरण using AWB)
'''त्रिपोली''' ([[अरबी भाषा|अरबी]]: '''طرابلس''' '''तराबुलुस''' तसेच '''طرابلس الغرب'''च '''तरा-बु-लुस अल-घर्ब''' लिब्यातील बोलीभाषेत: '''त्राब्लेस'''; [[तुर्की भाषा|तुर्की]]: ''त्राब्लुस'') ही [[लिबिया]]चा राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
त्रिपोलीची लोकसंख्या अंदाजे १६,९०,००० आहे. लिब्याच्या वायव्य भागातील हे शहर सहारा वाळवंटाच्या सीमेवरील छोट्या द्वीपकल्पावर वसलेले आहे. त्रिपोली शहराची स्थापना इ.स.पू. ७व्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. याचे मूळ नाव ''ओए'' असे होते.<ref>{{citeस्रोत bookपुस्तक |lastआडनाव=हॉपकिन्स|firstपहिलेनाव=डॅनियेल जे.Daniel J |authorlinkलेखकदुवा= |yearवर्ष=१९९७|titleशीर्षक=Merriam-Webster's Geographical Dictionary (Index) | editionआवृत्ती= |publisherप्रकाशक=[[Merriam-Webster]] |doiडीओआय= |isbnआयएसबीएन=0-8777-9546-0 }}</ref>
 
 
== संदर्भ व नोंदी ==

दिक्चालन यादी