"कविता कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "कविता कृष्णमूर्ती" हे पान "कविता कृष्णमूर्ती सुब्रमण्यम" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[चित्र:Kavita Subramaniam.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
[[चित्र:Kavita Subramaniam.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''कविता सुब्रमण्यम्''' ऊर्फ '''कविता कृष्णमूर्ती''' ([[तमिळ भाषा|तमिळ]]: கவிதா கிருஷ்ணமுர்த்தி சுப்பிரமணியம் ; [[रोमन लिपी]]: ''Kavita Krishnamurthy Subramaniam'' ;) ([[२५ जानेवारी]], [[इ.स. १९५८]] - हयात) ही [[भारत|भारतीय]] चित्रपटांतील पार्श्वगायिका आहे. तिने भारतीय शास्त्रीय संगीतशैलींमध्ये प्रशिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत. तिला इ.स. १९९४-१९९६ या काळातील सलग तीन पारितोषिकांसह चार वेळा पार्श्वगायिकेसाठीचे [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले असून इ.स. २००६ साली तिला [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री पुरस्काराने]] गौरवण्यात आले.
'''कविता सुब्रमण्यम''' ऊर्फ '''कविता कृष्णमूर्ती''' ([[तमिळ भाषा|तमिळ]]: கவிதா கிருஷ்ணமுர்த்தி சுப்பிரமணியம் ; [[रोमन लिपी]]: ''Kavita Krishnamurthy Subramaniam'' ;) ([[२५ जानेवारी]], [[इ.स. १९५८]] - हयात) ही [[भारत|भारतीय]] चित्रपटांतील पार्श्वगायिका आहे. तिने भारतीय शास्त्रीय संगीतशैलींमध्ये प्रशिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत. तिला इ.स. १९९४-१९९६ या काळातील सलग तीन पारितोषिकांसह चार वेळा पार्श्वगायिकेसाठीचे [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले असून इ.स. २००६ साली तिला [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री पुरस्काराने]] गौरवण्यात आले.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
ओळ ८: ओळ ८:




{{DEFAULTSORT:सुब्रमण्यम्,कविता}}
{{DEFAULTSORT:सुब्रमण्यम्,कविता कृष्णमूर्ती}}
[[वर्ग:तमिळ व्यक्ती]]
[[वर्ग:तमिळ व्यक्ती]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]

१७:०३, ६ मार्च २०११ ची आवृत्ती

कविता कृष्णमूर्ती

कविता सुब्रमण्यम ऊर्फ कविता कृष्णमूर्ती (तमिळ: கவிதா கிருஷ்ணமுர்த்தி சுப்பிரமணியம் ; रोमन लिपी: Kavita Krishnamurthy Subramaniam ;) (२५ जानेवारी, इ.स. १९५८ - हयात) ही भारतीय चित्रपटांतील पार्श्वगायिका आहे. तिने भारतीय शास्त्रीय संगीतशैलींमध्ये प्रशिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत. तिला इ.स. १९९४-१९९६ या काळातील सलग तीन पारितोषिकांसह चार वेळा पार्श्वगायिकेसाठीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून इ.स. २००६ साली तिला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

बाह्य दुवे