"कविता कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छोNo edit summary
छो "कविता कृष्णमूर्ती" हे पान "कविता कृष्णमूर्ती सुब्रमण्यम" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

१७:०२, ६ मार्च २०११ ची आवृत्ती

कविता कृष्णमूर्ती

कविता सुब्रमण्यम् ऊर्फ कविता कृष्णमूर्ती (तमिळ: கவிதா கிருஷ்ணமுர்த்தி சுப்பிரமணியம் ; रोमन लिपी: Kavita Krishnamurthy Subramaniam ;) (२५ जानेवारी, इ.स. १९५८ - हयात) ही भारतीय चित्रपटांतील पार्श्वगायिका आहे. तिने भारतीय शास्त्रीय संगीतशैलींमध्ये प्रशिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत. तिला इ.स. १९९४-१९९६ या काळातील सलग तीन पारितोषिकांसह चार वेळा पार्श्वगायिकेसाठीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून इ.स. २००६ साली तिला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

बाह्य दुवे