"अर्जुन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: zh:阿周那
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: map-bms:Arjuna
ओळ २६: ओळ २६:
[[jv:Arjuna]]
[[jv:Arjuna]]
[[kn:ಅರ್ಜುನ]]
[[kn:ಅರ್ಜುನ]]
[[map-bms:Arjuna]]
[[ml:അർജ്ജുനൻ]]
[[ml:അർജ്ജുനൻ]]
[[ms:Arjuna]]
[[ms:Arjuna]]

००:३६, ३ मार्च २०११ ची आवृत्ती

कर्णाशी युद्ध करण्यास सज्ज झालेला व कृष्णाने हाकलेल्या रथावर बसलेला अर्जुन (डावीकडे)

अर्जुन हा महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून पांडवांपैकी तिसरा भाऊ होता. तो इंद्राच्या कृपेने कुंतीपासून राजा पंडूस झालेला पुत्र होता. महाभारतीय युद्धात त्याचा सारथी असलेल्या कृष्णाने त्याला युद्धप्रसंगी कर्ममार्गाची आठवण करून देणारी भगवद्गीता विवरली.