"करडई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 118.94.141.159 (चर्चा) यांनी केलेले बदल Sankalpdravid यांच्या आवृत्तीकडे पूर्व�
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Illustration Carthamus tinctorius0.jpg|thumb|right|250px|करडईचे वनस्पतिशास्त्रीय चित्र]]
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे पानांची भाजी पण करतात.याचे बियापासुन खाद्यतेल बनते.{{विस्तार}}
'''करडई''' (शास्त्रीय नाव: ''Carthamus tinctorius'', ''कार्थेमस टिंक्टोरियस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Safflower'', 'सॅफ्लॉवर'' ;) हे बारमाही उगवणारे, काटेरी कडांची पाने असणारे झुडूप आहे. करडईची रोपे ३० सें.मी. ते १५० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. यांना पिवळी, भगवी, तांबडी गेंदेदार फुलेही येतात. याच्या पानांचा [[भाजी]] म्हणून खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापर होतो; तसेच करडईच्या बियांपासून खाद्यतेल बनवले जाते.

== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Carthamus tinctorius|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.hort.purdue.edu/newcrop/afcm/safflower.html|पर्ड्यू विद्यापीठाचे संकेतस्थळ - करडईच्या लागवडीविषयी माहिती|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://alternativehealing.org/carthamus_tinctorius.htm|पर्यायी वैद्यकविषयक संकेतस्थळ - करडईचे औषधी गुणधर्म|इंग्लिश}}



[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:कडधान्ये]]
[[वर्ग:पालेभाज्या]]
[[वर्ग:पालेभाज्या]]

[[en:Safflower]]

२१:४५, २८ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती

करडईचे वनस्पतिशास्त्रीय चित्र

करडई (शास्त्रीय नाव: Carthamus tinctorius, कार्थेमस टिंक्टोरियस ; इंग्लिश: Safflower, 'सॅफ्लॉवर ;) हे बारमाही उगवणारे, काटेरी कडांची पाने असणारे झुडूप आहे. करडईची रोपे ३० सें.मी. ते १५० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. यांना पिवळी, भगवी, तांबडी गेंदेदार फुलेही येतात. याच्या पानांचा भाजी म्हणून खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापर होतो; तसेच करडईच्या बियांपासून खाद्यतेल बनवले जाते.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत