"करडई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 59.183.152.182 (चर्चा)यांची आवृत्ती 473325 परतवली.
No edit summary
ओळ १: ओळ १:
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे पानांची भाजी पण करतात.याचे बियापासुन खाद्यतेल बनते.{{विस्तार}}
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे पानांची भाजी पण करतात.याचे बियापासुन खाद्यतेल बनते.{{विस्तार}}
करडईची भाजी :
करडईची पाने निवडून, धुवुन चिरुन कुकर मध्ये शिजवून घ्यावी. त्यात डाळीचे पीट घालुन घोटुन घेणे. तेलात हिंग, हळदीची फोडणी देउन त्यावर बारीक वाटलेली मिरची व लसुण घालावा, नंतर घोटलेली भाजी ,मीठ घालुन शिजवणे. अशी पळीवाढी भाजी छान लागते.




[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]

२०:२२, २८ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे पानांची भाजी पण करतात.याचे बियापासुन खाद्यतेल बनते.

करडईची भाजी : करडईची पाने निवडून, धुवुन चिरुन कुकर मध्ये शिजवून घ्यावी. त्यात डाळीचे पीट घालुन घोटुन घेणे. तेलात हिंग, हळदीची फोडणी देउन त्यावर बारीक वाटलेली मिरची व लसुण घालावा, नंतर घोटलेली भाजी ,मीठ घालुन शिजवणे. अशी पळीवाढी भाजी छान लागते.