"मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट संगणक संचालन प्रणाली आवृत्ती
| नाव = {{लेखनाव}}
| कुटुंब = मॅक ओएस एक्स
| चिन्ह = OSXsnowleopard.png
| चिन्ह_आकारमान = 60px
| झलक = Snow_Leopard.png
| कॅप्शन = {{लेखनाव}}ची झलक
| विकासक = [[अ‍ॅपल|अ‍ॅपल इन्क.]]
| संकेतस्थळ = [http://www.apple.com/macosx अधिकृत संकेतस्थळ]
| स्रोत पद्धती = बंद स्रोत (खुल्या स्रोताच्या घटकांसहित)
| परवाना = एपीसीएल व अ‍ॅपल इयुएलए
| केर्नेल_प्रकार = ३२-बिट किंवा ६४-बिट हायब्रिड
| प्रथम_प्रकाशन_दिनांक = ऑगस्ट २८, २००९
| प्रथम_प्रकाशन_संकेतस्थळ = http://www.apple.com/pr/library/2009/08/24macosx.html
| प्रकाशन_आवृत्ती = १०.६.६
| प्रकाशन_दिनांक = जानेवारी ६, २०११
| प्रकाशन_संकेतस्थळ = http://support.apple.com/kb/HT4459
| पूर्वाधिकारी = [[मॅक ओएस एक्स लेपर्ड]]
| उत्तराधिकारी = [[मॅक ओएस एक्स लायन|मॅक ओएस एक्स लायन (विकसनशील)]]
| अस्थिर_आवृत्ती =
| अस्थिर_आवृत्ती_दिनांक =
| अस्थिर_आवृत्ती_संकेतस्थळ =
| समर्थन_स्थिती = समर्थित
| इतर_लेख =
}}
{{माहितीचौकट सॉफ्टवेअर
{{माहितीचौकट सॉफ्टवेअर
| शीर्षक = मॅक ओएस एक्स स्नो लेपर्डची झलक
| शीर्षक = मॅक ओएस एक्स स्नो लेपर्डची झलक

१९:०३, २७ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती

मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड
मॅक ओएस एक्स चा एक भाग
चित्र:OSXsnowleopard.png
चित्र:Snow Leopard.png
मॅक ओएस एक्स स्नो लेपर्डची झलक
विकासक
अ‍ॅपल इन्क.
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
आवृत्त्या
प्रकाशन दिनांक ऑगस्ट २८, २००९ (माहिती)
सद्य आवृत्ती १०.६.६ (जानेवारी ६, २०११) (माहिती)
परवाना एपीसीएल व अ‍ॅपल इयुएलए
केर्नेल प्रकार ३२-बिट किंवा ६४-बिट हायब्रिड
पूर्वाधिकारी मॅक ओएस एक्स लेपर्ड
उत्तराधिकारी मॅक ओएस एक्स लायन (विकसनशील)
समर्थित



मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड
चित्र:OSXsnowleopard.png
चित्र:Snow Leopard.png
प्रारंभिक आवृत्ती ऑगस्ट २८, २००९
सद्य आवृत्ती १०.६.५
(नोव्हेंबर १०, २०१०)
विकासाची स्थिती सद्य
प्लॅटफॉर्म आयए-३२, एक्स८६-६४
सॉफ्टवेअरचा प्रकार संगणक संचालन प्रणाली
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड ही ओएस एक्सची सातवी, सद्य व प्रमुख आवृत्ती आहे. या आवृत्तीस मॅक ओएस एक्स १०.६ असेही म्हटले जाते.

स्नो लेपर्डचे उद्घाटन जून ८, २००९ रोजी अ‍ॅपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स मध्ये झाले. २८ ऑगस्ट २००८ मध्ये ही संगणक प्रणाली जगामध्ये जारी करण्यात आली व ती अ‍ॅपलच्या संकेतस्थळावरून विकत घेण्यास उपलब्ध करण्यात आली. एका वापरकर्त्यासाठी या सॉफ्टवेअरची किंमत २९ अमेरिकन डॉलर आहे. या कमी किमतीमुळे तिची पहिली विक्री आधीच्या सर्व ओएस एक्सपेक्षा जास्त होती. मॅक ओएस एक्स लेपर्डच्या उद्घाटनानंतर स्नो लेपर्डचे उद्घाटन जवळजवळ २ वर्षांनी झाले.

मॅक ओएस एक्स लायन ही ओएस मॅक ओएस एक्स स्नो लेपर्डनंतर प्रकाशित होईल. तिचे प्रकाशन एप्रिल ते जून २०१० पर्यंत होईल.

सिस्टिम आवश्यकता

  • इंटेल प्रक्रियाकारासहित (प्रोसेसर) (आयए-३२) मॅक संगणक. कोअर सोलो व कोअर ड्यु सारखे "योनाह" प्रक्रियाकार फक्त ३२-बिट प्रणाल्या चालवू शकतात.
  • १ जीबी रॅम
  • ५ जीबी डिस्क उपलब्ध
  • डीव्हीडी ड्राइव्ह / यूएसबी किंवा फायरवायर डीव्हीडी ड्राइव्ह स्थापनेसाठी

आवृत्त्यांचा इतिहास

आवृत्ती बिल्ड दिनांक ओएस नाव टिपा डाऊनलोड
१०.६ १०ए४३२ ऑगस्ट २८, २००९ डार्विन १०.० मूळ रिटेल डीव्हीडी आवृत्ती style="background: #ececec; color: #2C2C2C; vertical-align: middle; font-size: smaller; text-align: center; " class="table-na" | —
१०ए४३३ सर्व्हर आवृत्ती; मूळ रिटेल डीव्हीडी आवृत्ती
१०.६.१ १०बी५०४ सप्टेंबर १०, २००९ डार्विन १०.१ मॅक ओएस एक्स १०.६.१ विषयी मॅक ओएस एक्स १०.६.१
१०.६.२ १०सी५४० नोव्हेंबर ९, २००९ डार्विन १०.२ मॅक ओएस एक्स १०.६.२ विषयी मॅक ओएस एक्स १०.६.२
१०.६.३ १०डी५७३ मार्च २९, २०१० डार्विन १०.३ मॅक ओएस एक्स १०.६.२ विषयी मॅक ओएस एक्स १०.६.२
१०डी५७५ ? द्वितीय रिटेल डीव्हीडी प्रकाशन
१०डी५७८ एप्रिल १३, २०१० मॅक ओएस एक्स १०.६.२ विषयी; १.१ मॅक ओएस एक्स १०.६.२ (कॉम्बो)
१०.६.४ १०एफ५६९ जून १५, २०१० डार्विन १०.४ मॅक ओएस एक्स १०.६.४ विषयी मॅक ओएस एक्स १०.६.४ (कॉम्बो)
१०.६.५ १०एच५७४ नोव्हेंबर १०, २०१० डार्विन १०.५ मॅक ओएस एक्स १०.६.५ विषयी मॅक ओएस एक्स १०.६.५ (कॉम्बो)
१०.६.६ १०जे५६७ जानेवारी ६, २०११ डार्विन १०.६ मॅक ओएस एक्स १०.६.६ विषयी मॅक ओएस एक्स १०.६.५ (कॉम्बो)


मागील
मॅक ओएस एक्स लेपर्ड
मॅक ओएस एक्स
२००९ -
पुढील
मॅक ओएस एक्स लायन (विकसनशील)