"भैदिक कलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: [[चित्र:Tangent to a curve.svg|thumb|right|250px|एका गणितीय फलाचा आलेख काळ्या रंगात व त्या फ...
(काही फरक नाही)

२०:५१, १७ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती

एका गणितीय फलाचा आलेख काळ्या रंगात व त्या फलाच्या एका बिंदूवर काढलेली स्पर्शरेषा तांबड्या रंगात दर्शवली आहे. फलावरील त्या विशिष्ट बिंदूपाशी असलेला फलाचा विकलज स्पर्शरेषेच्या उताराएवढा असतो.

भैदिक कलन (इंग्लिश: Differential calculus, डिफरन्शियल कॅल्क्युलस ;) ही राशींमधील बदलांचा अभ्यास करणारी कलनाची उपशाखा आहे. कलनाच्या अभिजात दोन उपशाखांमधील ही एक उपशाखा असून संकलन ही अन्य उपशाखा आहे.

हेही पाहा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत