"काळवीट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Alexbot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: pnb:کالا ہرن
छो r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: udm:Гарна
ओळ ४०: ओळ ४०:
[[te:కృష్ణ జింక]]
[[te:కృష్ణ జింక]]
[[tr:Kara antilop]]
[[tr:Kara antilop]]
[[udm:Гарна]]
[[zh:印度黑羚]]
[[zh:印度黑羚]]

१५:०३, १० फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती

काळवीट

काळवीट हे हरीण प्रामुख्याने भारतात आढळून येते. हे हरिणांच्या कुरंग कुळातील प्रमुख हरिण आहे. नर काळवीट हा काळ्या रंगाचा असून मादी ही भुर्‍या रंगाची असते. नरांना प्रामुख्याने शिंगे असतात. माद्यांना शिंगे असू शकतात पण प्रमाण कमी असते.

वावर

याचा वावर मुख्यत्वे भारताती शुष्क प्रदेशातील ओसाड माळरानांवर आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेतील प्रदेशात यांचे वास्तव्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे काळवीटांचे अभयारण्य आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी दौंड इंदापूर, शिरुर बारामती तालुक्यात व तसेच अहमद नगर मधील व सोलापूर जिल्ह्यामध्ये हीहरणे दिसतात. सोलापूर जिल्ह्याच्या लगतच्या आंधप्रदेशातील व कर्नाटकाच्या प्रदेशात , राजस्थान व मध्यप्रदेशातही हरणे बर्‍याच प्रमाणात दिसून येतात.