"वास्तुविशारद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३३२ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो ("वास्तूविशारद" हे पान "वास्तुविशारद" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)
छो
[[Image:Architect.png||thumb|right|250px|आरेखन बोर्डाशी काम करणार्‍या वास्तुविशारदाचे चित्र (चित्रनिर्मिती: सुमारे इ.स. १८९३)]]
इमारतींच्या उपयोगानुसार आराखडा रेखन करून इमारतींचे स्वरूप कसे असावे हे निर्धारित करणार्‍यांना वास्तू विशारद असे म्हणतात.
'''वास्तुविशारद''' (अन्य नावे: '''स्थपती''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Architect'', ''आर्किटेक्ट'' ;) म्हणजे [[इमारत|इमारतींच्या]] उपयोगानुसार आराखड्याचे रेखन करून इमारतींचे स्वरूप कसे असावे, याचे नियोजन करणारा व्यावसायिक होय.
इमारत बांधताना त्यात किती खोल्या असाव्यात, प्रत्येक खोलीचा उपयोग कसा करणार, त्यामुळे तिचा आकार किती असावा, उन्हाची, वाऱ्याची दिशा कोणती व त्याचा परिणाम काय असावा. वगैरे बाबींचा उपयोग यात केला जातो.
तसेच संडास, मोरी आदी महत्त्वाच्या बाबी वगैरेंचा बारकाईने विचार यात केला जातो. याशिवाय ते घरबांधणीत इमारतींच्या बाह्य आणि अंतर्गत सौंदर्याचा, माणसांच्या सवयी आणि शारीरिक हालचालीचाही (इर्गानॉमिक्स) विचार करतात.
 
इमारत बांधताना त्यात किती खोल्या असाव्यात, प्रत्येक खोलीचा उपयोग कसा करणार, त्यामुळे तिचा आकार किती असावा, उन्हाची, वाऱ्याची दिशा कोणती व त्याचा परिणाम काय असावा. वगैरे बाबींचा उपयोग यात केला जातो. तसेच संडास, मोरी आदी महत्त्वाच्या बाबी वगैरेंचा बारकाईने विचार यात केला जातो. याशिवाय ते घरबांधणीत इमारतींच्या बाह्य आणि अंतर्गत सौंदर्याचा, माणसांच्या सवयी आणि शारीरिक हालचालीचाही (इर्गानॉमिक्स) विचार करतात.
== कागदपत्रातील भूमिका ==
 
{{कॉमन्स वर्ग|Architects|{{लेखनाव}}}
== बांधकामातील भूमिका ==
[[वर्ग:वास्तुशास्त्र]]
 
[[वर्ग:पेशानुसार व्यक्ती]]
== व्यवसायिक प्रशिक्षण==
 
== वास्तूविशारदांची फी ==
 
[[वर्ग: वास्तूविशारद ]]
[[वर्ग: व्यवसाय]]
 
 
२३,३८७

संपादने

दिक्चालन यादी