"अनातोलिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२,५११ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(-+eo)
[[चित्र:Anatolia composite NASA.png|thumb|right|300px|अनातोलियाचा उपग्रहीय चित्रांद्वारे साकारलेला व्यामिश्र नकाशा: तुर्कस्तानाच्या आशियातील भूभागाचा पश्चिमेकडील दोन तृतीयांश हिस्सा अनातोलियाने व्यापला आहे.]]
[[तुर्कस्तान]]च्या आसपासचा पश्चिम [[आशिया]]चा भूभाग.
'''अनातोलिया''' ([[तुर्की भाषा|तुर्की]]: ''Anadolu'' ; [[ग्रीक भाषा|ग्रीक]]: ''Ἀνατολή'', ''आनातोली'', अर्थ: ''सूर्योदय''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Asia Minor'', ''एशिया मायनर'', अर्थ: ''छोटा आशिया'' ;) ही [[आशिया]]च्या सर्वाधिक पश्चिमेकडील भूप्रदेशासाठी वापरली जाणारी भौगोलिक व ऐतिहासिक संज्ञा आहे. अनातोलियाने [[तुर्कस्तान|तुर्कस्तानाच्या प्रजासत्ताकाचा]] मोठा हिस्सा व्यापला आहे. याच्या उत्तरेस [[काळा समुद्र]], ईशान्येस [[जॉर्जिया]], पूर्वेस [[आर्मेनिया]]चा डोंगराळ प्रदेश, आग्नेयेस [[मेसापोटेमिया]], दक्षिणेस [[भूमध्य समुद्र]], तर पश्चिमेस [[एजियन समुद्र]] आहेत. ऐतिहासिक काळापासून हिटाइट, ग्रीक, पर्शियन, असीरियन, आर्मेनियन, रोमन, बायझंटाइन, अनातोलियन सेल्जुक, [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मानी]] संस्कृती अनातोलियाच्या परिसरात नांदल्यामुळे अनातोलिया पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने जगातील सर्वांत संपन्न वारसा असणार्‍या प्रदेशांपैकी एक आहे.
 
{{कॉमन्स वर्ग|Anatolia|{{लेखनाव}}}}
[[वर्ग:तुर्कस्तान]]
 
२३,३९०

संपादने

दिक्चालन यादी