"मूलपेशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,७७५ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने वाढविले: my:ပင်မဆဲလ်)
[[चित्र:Mouse embryonic stem cells.jpg|thumb|right|250px|[[उंदीर|उंदराच्या]] गर्भाच्या मूलपेशी (फ्लूरोसंट रंगातील)]]
'''मूलपेशी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Stem cell'') या बहुपेशीय सजीवांमध्ये सापडणार्‍या [[पेशी]] असतात. [[मायटॉसिस]] [[पेशीय विभाजन|पेशीय विभाजनाद्वारे]] स्वतःची पुनर्निर्मिती करण्याचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म मूलपेशींमध्ये असतो. शिवाय सजातीय पेशीप्रकारांपेक्षा वेगळ्या पेशींमध्ये परिवर्तन करून घेण्याचीही क्षमता या पेशींच्या ठायी असते.
[[गर्भ|गर्भातून]] मिळवलेल्या मूलपेशींपासून नंतर कुठलाही अवयव तयार करता येतो. त्यामुळे नाळेचे [[रक्त]] साठवण्याची काळजी काही पालक घेतात.
वैज्ञानिकांनी [[उंदीर|उंदरांच्या]] शरीरात [[इन्शुलिन]]ची निर्मिती करणाऱ्या बीटा इसलेट [[पेशी]] मानवी [[वृषण|वृषणाच्या]] पेशींपासून तयार करण्यात यश मिळवले आहे.
 
==आक्षेप==
हे तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या आवाक्यात आणणे हे फार मोठे आव्हान आहे. यात नैतिकतेचे मुद्दे आहेत , महत्त्वाचे म्हणजे गर्भातील [[पेशी|पेशींचा]] वापर यासाठी करू नये कारण एक प्रकारे ती [[भ्रूणहत्या]]च आहे असे मानणारा एक वर्ग आहे.. त्यामुळेच प्रौढ पेशींपासून मूलपेशी तयार करण्यात आणखी सहजता आली तर हा मुद्दा गैरलागू ठरेल कारण रुग्णाच्याच पेशी वापरून मूलपेशी भविष्यात तयार करता येतील.
 
== बाह्य दुवे ==
५,०७६

संपादने

दिक्चालन यादी