"कळसूबाई शिखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hi:कल्सुबाई
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Kalsubai.jpg|right|200px|कळसूबाई शिखर]]
[[चित्र:Kalsubai.jpg|right|200px|कळसूबाई शिखर]]
{{coord|19.583333|73.7|type:mountain_region:IN|display=title}}
'''कळसूबाई''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.[[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीपासून]] त्याची उंची ५४०० फूट आहे.<ref>http://wikimapia.org/387572/Kalsubai-5400-Ft</ref> <ref>http://court.mah.nic.in/courtweb/static_pages/courts/ahmadnagar.htm</ref>[[नाशिक]]-[[इगतपुरी]] महामार्गावरील [[घोटी]] या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास [[बारी]] हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. [[संगमनेर]] गावापासूनही [[भंडारदरा]]मार्गे [[बारी]] गावास जाता येते.

१५:०८, २९ जानेवारी २०११ ची आवृत्ती

कळसूबाई शिखर
कळसूबाई शिखर

गुणक: 19°35′00″N 73°42′00″E / 19.583333°N 73.7°E / 19.583333; 73.7 कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट आहे.[१] [२]नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते.

संदर्भ

  1. ^ http://wikimapia.org/387572/Kalsubai-5400-Ft
  2. ^ http://court.mah.nic.in/courtweb/static_pages/courts/ahmadnagar.htm