३५,२४९
संपादने
छो (सांगकाम्याने वाढविले: chy, da, it, pt, ro काढले: th बदलले: tr) |
छो (Typo fixing, replaced: करुन → करून using AWB) |
||
'''नाग''' हा विषारी [[साप]] आहे. नागाचा वावर मुख्यत्वे [[आशिया]] व [[आफ्रिका]] खंडातील उष्ण प्रदेशात आहे.
नागाची ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही [[बरगड्या]] अतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी
नागाचे मुख्य खाद्य हे [[उंदीर]], [[बेडूक]], [[सरडा|सरडे]] इतर छोटे [[प्राणी]] व [[पक्षी]]<ref>[http://www.wildlifeofpakistan.com/ReptilesofPakistan/cobra.htm |Spectacled or Indian Cobra, Black Pakistan Cobra, Central Asian/Oxus or Brown Cobra]</ref> आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडश्या पाडून शेतकर्याची मदत करत असतात. नागाचा मुख्य शत्रू [[माणूस]] आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रुंमध्ये [[मुंगुस]], [[गरुड]], [[कोल्हा|कोल्हे]], [[खोकड]], [[अस्वल|अस्वले]] तसेच [[मोर]] इत्यादी आहेत. नाग शिकार करतान आपल्या विषाचा प्रामुख्याने उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बगतो व भक्ष्य पूर्ण मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पुर्णपणे गिळतो. <ref>[http://www.wildlife-tour-india.com/indian-wildlife/cobra.html| Cobra in India]</ref> . नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो ( आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे )व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत रक्षण करतो. ▼
▲नागाचे मुख्य खाद्य हे [[उंदीर]], [[बेडूक]], [[सरडा|सरडे]] इतर छोटे [[प्राणी]] व [[पक्षी]]<ref>[http://www.wildlifeofpakistan.com/ReptilesofPakistan/cobra.htm
== नागाच्या उपजाती==
[[चित्र:
'''[[भारतीय नाग]] '''''(Naja naja naja)''नागाची सर्वाधिक आढळणारी जात ही [[भारत|भारतीय]] उपखंडात आढळते. याच्या फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो भारतातील [[हिमालय|हिमालयातील]] मध्यम ते उंच रांगा सोडून ही जात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हे नाग शुष्क वातावरण जास्त पसंत करतात परंतु तसे वावर सर्वत्र असतो.
===प्रतिविष===
नाग चावल्यानंतर सर्वात पहिले प्रथमोपचार होणे गरजेचे आहे. (पहा [http://www.lfsru.org/firstaid.htm नाग चावल्यानंतरचे प्रथमोपचार ])प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. प्रतिविष हे विषाच्या रेणूंचा प्रादुर्भाव नाहिसा करते व शरीराच्या विषाचे रेणू शरीराच्या बाहेर काढायला मदत करते. विषाचे अंश शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव रहातो. प्रतिविष हे देखील नागाच्याच विषापासून बनवलेले असते <ref>[http://www.engin.umich.edu/~CRE/web_mod/cobra/avenom.htm| Mechanism of antivenom]</ref>.
==भारतीय संस्कृतीतील नागाचे स्थान==
[[चित्र:Snake in basket.jpg|thumb|200 px|गारुड्याकडील नाग]]
भारतीय संस्कृतीमध्ये नागाला भीतीयुक्त आदराचे स्थान आहे. महाराष्ट्रात [[श्रावण महिना|श्रावण महिन्यात]] [[नागपंचमी]] साजरी केली जाते. या दिवशी महिला जिवंत नागाची पुजा करतात व नागाला दूधाचा प्रसाद दिला जातो. नागोबाला दूध म्हणून आरोळी देत गारुडी लोक गावागावात फिरत असतात व त्यादिवशी लोकांकडून अन्न धान्य, कपडा-लत्ता, पैसे घेतात. [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यामधील]] [[३२ शिराळा]] या गावी दरवर्षी नागपंचमी निमित्त मोठा सण आयोजित केला जातो<ref>[http://www.indianetzone.com/1/nagpanchami.htm
हिंदू देवता [[शंकर]] यांनी [[समुद्रमंथन|सागरमंथना]] नंतर आलेल्या विषाचे प्राशन केले व त्यामुळे त्यांना गळ्यात प्रचंड जळजळ झाली ह्या जळजळीपासून त्यांनी थंडावा मिळावा म्हणून नाग गळयाभोवती लपेटला व त्यांना विषप्राशन सहन करता आले अशी कथा आहे. [[विष्णू]] हे सदैव [[शेषनाग|शेषनागाच्या]] शय्येवर विश्राम घेत असतात असे [[पुराण|पुराणात]] सांगीतले आहे<ref>[http://www.webonautics.com/mythology/sheshnag.html|शेषनाग ]</ref>.
== गैरसमज==
नागाच्या बाबतीत समाजात गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत. खरेतर उंदरांसारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडणारे नाग माणसाचे मित्र आहेत. परंतु माणूस आपल्याच चुकीने त्यांना डिवचतो व कधी कधी जीव गमावून बसतो. भारतात नागाला देवतेसमान जरी मानत असले तरी नाग किंवा कुठलाही साप दिसला तर मारायचाच हा प्रघात पडलेला आहे. नागाचे विष हे माणूस व नागाच्या शत्रुत्वामधील मुख्य कारण असले तरी इतरही अनेक गैरसमज भारतात आहेत खालीलप्रमाणे<ref>
* नाग दूध पितो- वास्तविक नाग हा सस्तन प्राणी नाही त्यामुळे नाग दूध पित नाही.
अनेक हिंदी चित्रपटांनी नाग व सापांबद्द्ल गैरसमज वाढवण्यास मदत केली आहे.
*सर्वात प्रसिद्ध चित्रपट [[इ.स. १९८६|१९८६]] मधील [[श्रीदेवी]], [[अमरीश पुरी]] व [[ऋषीकपूर]] चा [[नागिन, चित्रपट|नागिन]] आहे ज्यामध्ये श्रीदेवी ही नाग तसेच मानवी रुप धारण करु शकत असते.
*[[जॅकी श्रॉफ]] चा दूध का कर्ज इत्यादी चित्रपटसुद्धा नागांवर आधारित आहे.हा चित्रपट [[उपकार दुधाचे (चित्रपट)|उपकार दुधाचे
== संदर्भ==
* The book of Indian Reptiles - by BNHS
<references/>
[[वर्ग:साप]]
|