"चौथे चिमणराव (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ २६: ओळ २६:

'''चौथे चिमणराव''' हा मराठी लेखक [[चिं.वि. जोशी]] यांनी लिहिलेला कथासंग्रह आहे. हे पुस्तक [[इ.स. १९५८|१९५८]] साली प्रसिद्ध झाले. हे पुस्तक कथासंग्रह असले तरी या पुस्तकात सुरुवातीला [[आचार्य अत्रे]] यांनी [[चिं.वि. जोशी]] यांची ओळख करुन देणारा लेख लिहला आहे. तसेच [[चिं.वि. जोशी]] यांनीही त्यांच्या चिमणराव या पात्राच्या निर्मितीबद्दल व आपल्या लेखक होण्यास कारणीभूत ठरलेल्या बाबींबद्दल एक लेख लिहला आहे.
'''चौथे चिमणराव''' हा मराठी लेखक [[चिं.वि. जोशी]] यांनी लिहिलेला कथासंग्रह आहे. हे पुस्तक [[इ.स. १९५८|१९५८]] साली प्रसिद्ध झाले. हे पुस्तक कथासंग्रह असले तरी या पुस्तकात सुरुवातीला [[आचार्य अत्रे]] यांनी [[चिं.वि. जोशी]] यांची ओळख करून देणारा लेख लिहला आहे. तसेच [[चिं.वि. जोशी]] यांनीही त्यांच्या चिमणराव या पात्राच्या निर्मितीबद्दल व आपल्या लेखक होण्यास कारणीभूत ठरलेल्या बाबींबद्दल एक लेख लिहला आहे.

==अर्पणपत्रिका==
==अर्पणपत्रिका==
ओळ ३७: ओळ ३७:

१. विनोद चिंतामणी - प्र.के. अत्रे
२. आमचे मानस-पुत्र चिमणराव
३. जुने ते सोने
४. सुधारलेला सासूरवास
५. सौजन्यसप्ताह
६. शिकवणी
७. माझी पीएच.डी. का हुकली?
८. आईची काशीयात्रा
९. कालाय तस्मै नमः
१०. टिटो आणि भटो
११. चिमणराव ज्ञानेश्वरी वाचतात
१२. पुरोगामित्वाच्या मर्यादा
१३. रविवारी चिमणराव
१. विनोद चिंतामणी - प्र.के. अत्रे
२. आमचे मानस-पुत्र चिमणराव
३. जुने ते सोने
४. सुधारलेला सासूरवास
५. सौजन्यसप्ताह
६. शिकवणी
७. माझी पीएच.डी. का हुकली?
८. आईची काशीयात्रा
९. कालाय तस्मै नमः
१०. टिटो आणि भटो
११. चिमणराव ज्ञानेश्वरी वाचतात
१२. पुरोगामित्वाच्या मर्यादा
१३. रविवारी चिमणराव

[[वर्ग:चिंतामण विनायक जोशी यांचे साहित्य]]
[[वर्ग:चिंतामण विनायक जोशी यांचे साहित्य]]

१६:४३, २२ जानेवारी २०११ ची आवृत्ती

चौथे चिमणराव
लेखक चिं.वि. जोशी
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथासंग्रह
प्रकाशन संस्था कॉंटिनेंटल
प्रथमावृत्ती १९५८
चालू आवृत्ती २०००
पृष्ठसंख्या १५१

चौथे चिमणराव हा मराठी लेखक चिं.वि. जोशी यांनी लिहिलेला कथासंग्रह आहे. हे पुस्तक १९५८ साली प्रसिद्ध झाले. हे पुस्तक कथासंग्रह असले तरी या पुस्तकात सुरुवातीला आचार्य अत्रे यांनी चिं.वि. जोशी यांची ओळख करून देणारा लेख लिहला आहे. तसेच चिं.वि. जोशी यांनीही त्यांच्या चिमणराव या पात्राच्या निर्मितीबद्दल व आपल्या लेखक होण्यास कारणीभूत ठरलेल्या बाबींबद्दल एक लेख लिहला आहे.

अर्पणपत्रिका

चिं.वि. जोशी यांनी हे पुस्तक आचार्य अत्रे यांना अर्पण केले आहे. अर्पण पत्रिका पुढीलप्रमाणे आहे-

"महाराष्ट्रीय विनोद
ज्यांनी कथा व निबंध वाङमयांतून बाहेर काढून
नाट्य, बोलपट, व्यासपीठ, काव्य व वृत्तसृष्टी
या भिन्न क्षेत्रांत खेळविला
ते माझे प्रिय मित्र
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
यांस सप्रेम"

लेखसूची

या कथासंग्रहात एकूण १३ कथा आहेत. त्यांची अनुक्रमे सूची पुढीलप्रमाणे-

१. विनोद चिंतामणी - प्र.के. अत्रे
२. आमचे मानस-पुत्र चिमणराव
३. जुने ते सोने
४. सुधारलेला सासूरवास
५. सौजन्यसप्ताह
६. शिकवणी
७. माझी पीएच.डी. का हुकली?
८. आईची काशीयात्रा
९. कालाय तस्मै नमः
१०. टिटो आणि भटो
११. चिमणराव ज्ञानेश्वरी वाचतात
१२. पुरोगामित्वाच्या मर्यादा
१३. रविवारी चिमणराव