"भीमकुंड (चिखलदरा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवीन पान: भीमकुंड ही ऐतिहासिक जागा चिखल्रदरा गावापासून साधारणत: एक ते दीड क...
 
छो "भीमकुंड" हे पान "भीमकुंड, चिखलदरा" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

१९:४९, १९ जानेवारी २०११ ची आवृत्ती

भीमकुंड ही ऐतिहासिक जागा चिखल्रदरा गावापासून साधारणत: एक ते दीड किलोमीटरवर आहे. समोर साधारण 3500 फूट खोल दरी आहे. डाव्या हाताला दरीच्या सुरवातीला भीमकुंड हा झरा आहे. याला किचकदरा असेही सम्बोध्तात. महाभारतात भीमाने कीचक नावाच्या राक्षसाचा वध येथे केला अशी आख्याईका आहे